Page 5 of फसवणूक News

पहिल्या घटनेत ६७ वर्षीय महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार कर्वेनगर भागातील एका सोसायटीत राहायला आहेत.

शहराजवळील करंजाडे रेल्वे फाटकाजवळ शुक्रवारी रात्री सराफा व्यवसायिकावर मोठा दरोडा टाकण्यात आला.

कर्ज मंजूर करून देण्याच्या आमिषाने एका व्यावसायिकाची ८९ लाख १३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सनदी लेखापालासह तिघांना पर्वती पोलिसांनी अटक…

सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांत कर्वेनगर भागातील एका ज्येष्ठ महिलेसह दोघांची एक कोटी ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले.

एका दिवसात १० हून अनेकदा साक्ष देणाऱ्या ३७ साक्षीदारांची नावे उपमहानिरीक्षक व उपनियंत्रक राहुल मुंडके यांच्या नेतृत्वाखालील चौकशी समितीच्या नजरेत…

न्यायालयाकडून शिक्षामाफी मिळाल्यानंतर, मेहता हा आता नीरव मोदीविरुद्धच्या खटल्यात माफीचा साक्षीदार असणार आहे.

रेरा कायदा व महारेरा प्राधिकरणाने ‘घर खरेदीदाराला सुरक्षा आणि बांधकाम व्यवसायाला शिस्त’ देण्यास सुरुवात केलेली आहे.

या प्रकरणी राहुल आप्पासाहेब लोहार (२७, उरुळी कांचन), आकाश दिनकर गायकवाड (२४, मोशी), ऋतिक प्रकाश गायकवाड (२४, चाकण), गणेश बबन…

सायबर चोरट्यांनी गेल्या महिन्यात २८ ऑगस्ट रोजी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला.

अभिनेता जीब्रान खानच्या कॅफेमधील व्यवस्थापकाने ३४ लाख रुपयांचा अपहार केला आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी व्यवस्थापकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदाराला समाज माध्यमावर शेअर मार्केट संदर्भात एक जाहिरात दिसली. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर दररोज १० ते २० टक्के नफा मिळेल असे…

सीबीआय अधिकारी भासवून आणि बनावट आधारकार्डचा गैरवापर करत एका वकिलाला आर्थिक फसवणुकीच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी दिली.