scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 11 of विनोदी व्हिडीओ News

Ola Electric Bike Viral Video
पठ्ठ्याने क्रिकेटच्या कॉमेंट्रीसाठी वापरली Ola स्कूटर; देशी जुगाड पाहून कंपनीचे CEO म्हणाले, ‘मी आतापर्यंत…’

एका तरुणाने क्रिकेट मॅचची कॉमेंट्री करण्यासाठी देशी जुगाड केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Little Girl Dance Video
Video: ‘सैयां दिल में आना रे’ गाण्यावर चिमुकलीने केला भन्नाट डान्स, तिच्या अदा पाहून नेटकरी म्हणाले, ‘सो क्यूट’

लहान मुलीच्या डान्सच्या स्टेप्स आणि क्यूट अदांनी नेटकऱ्यांची मन जिंकली आहेत.

Viral school kids parading
शाळकरी मुलं परेड करतायत की पोलिस भरतीचा सराव? व्हिडीओ पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न

‘ही मुलं लहान वयात अशा प्रकारे परेड करत असतील तर मोठी झाल्यानंतर ते नक्कीच पोलिस आणि आर्मीच्या परेडला टक्कर देतील’

Viral Video seagull bird
Viral Video: उडायचा कंटाळा आला म्हणून सीगल पक्ष्याने केला भन्नाट जुगाड; अनोखा स्टंट पाहून नेटकरीही चक्रावले

हा व्हिडीओ पाहिल्यावर सीगल पक्ष्याला बुद्धिमान पक्षी उगाचच बोलले जात नाही, यावर तुमचा विश्वास बसेल.

cab driving speaking in fluent sanskrit
प्रवाशांशी अस्खलित संस्कृतमध्ये संवाद साधतो दिल्लीचा ‘हा’ टॅक्सीचालक; Viral Video ने जिंकली सगळ्यांची मनं

दिल्लीतील या टॅक्सी चालकाला अस्खलित संस्कृत बोलताना पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत.