Page 7 of विनोदी व्हिडीओ News

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक आजी तिच्या सौंदर्याचे रहस्य सांगताना दिसत आहे

या मुलांच्या विचित्र स्टंटचा व्हिडीओ त्यांच्या मागून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने कॅमेऱ्यात शूट केला

व्हिडिओतील मुलगा फळ्यावर खडूने ताजमहालचे सुंदर चित्र काढताना दिसत आहे

वडील चक्क चमच्याने मुलाचे केसं कापत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे

समुद्राच्या तळाशी दोन मासे एकमेकांवर राग काढत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे

व्हिडीओमध्ये एक मुलगी टेम्पोवर चढून रिल बनवत असल्याचं दिसत आहे.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पैसे उधळणाऱ्या व्यक्तीचा तपास सुरू केला आहे

सध्या सोशल मीडियावर मेट्रोतील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत

व्हिडीओमध्ये एक काळ्या रंगाचा ड्रेस घातलेली मुलगी एलिवेटेड रोडवर लाल रंगाची कार उभी करून रील बनवताना दिसत आहे

वडीलांकडे बोबड्या बोलात तक्रार करणाऱ्या या चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील मुलगा उदास होऊन स्कुटीवर चक्क मांडी घालून बसल्याचं दिसत आहे

शिक्षिकेला डान्स करताना पाहून खाली बसलेल्या मुलांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे