Page 74 of गडचिरोली News
जत्रेत स्टॉल उभारून एसीबीचे अधिकारी तक्रार कशी करायची याबाबत मार्गदर्शन करू लागले.
साध्या वेशातील नक्षलवादी सध्या गावागावात फिरत असून पोलिसांना लक्ष्य करत आहेत.
कंपनीने रस्ता निर्माण कार्य, लोहयुक्त दगड उत्खनन व जिल्ह्य़ाबाहेरील उद्योगांना खनिज पुरवठा सुरू केला आहे.


गडचिरोली जिल्ह्य़ात होणाऱ्या ९ नगर पंचायतींच्या निवडणुकीवर नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराचे सावट आहे.
नक्षलग्रस्त विभाग म्हणून ओळख असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात शनिवारी नऊ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले.

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्य़ातील एटापल्ली, धानोरा, आलापल्ली, भामरागड, सिरोंचा या पाच तालुक्यातील बंद केलेल्या मॉडेल स्कूल पूर्ववत सुरू कराव्या,
पातरु दुर्गे दामरंचा येथील उपसरपंचाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.
गडचिरोलीत नक्षल असल्याचा संशयावरून पोलीस निपराध आदिवासींची पिळवणूक करीत असल्याचा आरोप करून पीडित व्यक्तीचे नातेवाईक व भाकप, भारिप-बमसं नेत्यांनी दोषी…

डॉक्टर व रुग्णवाहिकेअभावी वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे दोन दिवसाच्या चिमुकल्याने तब्बल ४०० किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर नागपुरात शेवटचा श्वास घेतला.

सर्चच्या निर्माण शिबिरात मॉं दंतेश्वरी रुग्णालयात गर्भाशयाशी संबंधित आजाराने पीडित अतिदुर्गम भागातील ३३ महिला रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया