Page 3 of गॅलेक्सी News
मातृताऱ्यांशिवाय ग्रहांची निर्मिती होऊ शकते, एवढेच नव्हेतर आपल्या आकाशगंगेत सौरमालेच्या बाहेर असे किमान २०० अब्ज ग्रह आहेत. त्यांचा जन्म ताऱ्यांशिवाय…

आपली आकाशगंगा पूर्वी वाटत होते त्यापेक्षा आकाराने खूप मोठी आहे, असे नवीन अभ्यासात निष्पन्न झाले आहे. आपल्या आकाशगंगेसारख्या सर्पिलाकार दीर्घिका…

सृ ष्टीकर्त्यांने आपली गुणमयी माया जेवढी उघड केली आहे, त्यापेक्षा जास्त लपविली आहे. निसर्गातले, अवकाशातले निगूढ ठाव शोधून काढण्याचे आव्हान…

हबल दुर्बिणीने एकमेकांशी आंतरक्रिया करणाऱ्या एआरपी १४२ या दीर्घिका युगुलाची अनेक छायाचित्रे टिपली आहेत. या दीर्घिका भटकत-भटकत एकमेकींच्या जवळ आल्या…

आपल्या आकाशगंगेभोवती साधारण हजार ताऱ्यांचा कृष्णद्रव्याने बांधला गेलेला एक समूह फिरत असून ती आतापर्यंत शोधली गेलेली सर्वात लहान दीर्घिका आहे.…
प्लांक दुर्बिणीच्या साहाय्याने विश्वाचा सर्वात तपशीलवार नकाशा तयार करण्यात आला आहे. त्याच्या अभ्यासातून आपल्यासारखी इतर अनेक विश्वे अस्तित्वात आहेत, याचा…
आपल्या नभांगणात नुसते तारेच नाहीत, तर तेजोमेघ दीíघका यांच्याखेरीज थोडय़ा जागेत खच्चून भरलेल्या ताऱ्यांच्या वसाहती आहेत. या तारकांच्या गटाला एकत्रितपणे…

विश्वाच्या पसाऱ्यात ‘एकटे’च नसल्याचा ठाम विश्वास अंतराळ संशोधनाच्या विकासाला शतकानुशतके बळ देत आला असला, तरी तंत्रप्रगतीच्या आजच्या अवस्थेमध्ये पृथ्वीसमान ग्रहांना…

सध्या आकाशात दोन धूमकेतू दिसत आहेत. त्यातील ढंल्ल२३ं११२(पॅनस्टार्स) हा धूमकेतू अनेकांनी पाहिला. त्याचे फोटोही अनेकांनी घेतले. या फोटोंची इलेक्ट्रॉनिक देवाणघेवाण…
नुसत्या डोळ्यांनी आपण किती दूरवर पाहू शकतो हे माहीत आहे का तुम्हाला? चंद्र, सूर्य, शनी असे एखादे तुमचे उत्तर असेल…
आपण पृथ्वीतलावर राहतो. पृथ्वी सूर्यमालिकेतील एक ग्रह आहे. ज्या सूर्याभोवती ग्रह फिरतात अशा अब्जावधी ताऱ्यांचे एक विश्व बनलेले आहे. ते…

पुढील महिन्यात लीग अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान लॉस एंजेलिस गॅलॅक्सी संघाचे अखेरचे प्रतिनिधित्व केल्यानंतर महान फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम गॅलेक्सीला अलविदा करणार आहे.…