खेळ News

दसऱ्याचा ‘बुंग’ आवाज साजरा करणारी सायकलची परंपरा मोबाईलच्या युगात हरवत चालली आहे; परंतु जुन्या पिढीत ती आठवणींत आजही जिवंत आहे.

मिरजमधील कन्या महाविद्यालयात नवरात्रीनिमित्त दांडिया, गरबा नृत्य आणि हादगा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव राजू झाडबुके यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा पोलीस दलामार्फत ३६ वी जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्या माध्यमातून फुटबॉल, कबड्डी, क्रिकेट, बॅडमिंटनसह विविध खेळांचे…

गेल्या काही वर्षांपासून या मैदानांवर विविध कार्यक्रम आयोजित केले जात असल्यामुळे ते इतर नागरिकांसाठी बंद ठेवले जात असल्याची बाब समोर…

स्पर्धेत ठाणे शहरातील खेळाडूंनी बाजी मारली असून १३ सूवर्ण, ४ रौप्य आणि ४ कांस्यपदके जिंकून महाराष्ट्र राज्य ज्युनियर ॲथलेटिक्स अजिंक्यपद…

गणेशोत्सवाच्या देखाव्यातून हरवलेल्या पारंपरिक खेळांचे दर्शन घडवणाऱ्या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बॅडमिंटनमधील भारताची आघाडीची जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने जागतिक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठताना आपले पदक निश्चित केले.

विशेष म्हणजे, यामध्ये महिलांचाही समावेश आहे. शिवकालीन खेळांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेली चिमुकल्यांची पथके अनेक मिरवणुकांमध्ये सहभागी होऊ लागली आहेत. काठी,…

अनेकदा काही कार्यक्रमांमध्ये मनोरंजनाच्या खेळांची साधने तुटून अपघात घडल्याचेही निदर्शनास आले. अशा अपघातातून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नाशिकमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या

विशेषत: यश-अपयश, संघर्ष-समतोल, एकाग्रता-अनेकाग्रता याची गुंतागुंत समजून सांगत मनाला शांतीच्या डोहापर्यंत आणण्याचे काम सतरा खेळप्रकारांच्या दीडशेहून अधिक तरुण खेळाडूंना गेली…

अंबरनाथ येथील स्पंदन फाऊंडेशनने मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागातील दीड हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासोबतच टी-शर्टची भेट दिली आहे.