Page 5 of खेळ News

गंभीर जखमींचा लहान भाऊ फिर्यादी प्रतीक नुतेंद्र बिसेन (२३) याच्या तक्रारी वरुन डूग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुस्तीगीर पुन्हा धरणे आंदोलानासाठी रस्त्यावर उतरले आहेत. काय आहे कुस्तीगिरांची नेमकी भूमिका, त्यांच्या मागण्या काय आहेत, सरकार का उशीर करतेय…

जाणून घ्या बदामच्या राजाविषयीच्या रंजक गोष्टी…

भारतातील गेमिंग बाजारपेठ २०२५ पर्यंत ३.९ बिलियन डॉलर्स असण्याची अपेक्षा आहे आणि भारताने एनएफटी गेम्सच्या अवलंबतेमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे.

क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी आम्ही २०३६ साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी गंभीरपणे विचार करत आहोत, असे विधान केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 5G सेवा सुरू केली आहे. या 5G सेवेमुळे युजर्सला एक जबरदस्त इंटरनेट स्पीड मिळणार आहे.…

आईशी झालेल्या भांडणातून १६ वर्षीय मुलगी घर सोडून निघून गेली होती

पुणे जिल्ह्याच्या कानाकोरपऱ्यातून ५०० पैलवनांनी कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता.

पबजी गेम खेळण्यावरून झालेल्या वादातून आई आणि तिघा भावंडांची अल्पवयीन मुलानं केली हत्या.

द हॅरिस पोलने केलेल्या जागतिक अभ्यासातून ही आकडेवारी समोर आली आहे. खेळताना प्रत्येक पाच भारतीय गेमरपैकी चार जणांनी पैसे गमावले…

येत्या ११ नोव्हेंबरला पबजी न्यू स्टेट गेम २०० देशांमध्ये लाँच होण्यासाठी तयार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

मागच्या महिन्यात नेटफ्लिक्सवर भेटीला आलेल्या स्क्विड गेमच्या लोकप्रियतेची अनेक कारणे आहेत.