Page 3 of गणपती News
राज्यभर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांप्रमाणे घरगुती गणेशमूर्तीभोवती केलेली सजावट आणि विविध संकल्पनांवर आधारित देखावे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी अनोखा प्रयोग, फायबरची ३९ फूट मूर्ती पुढील अनेक वर्षे वापरली जाणार.
प्रशासनाच्या दुर्लक्षाला सामाजिक कार्यकर्त्याचे प्रत्युत्तर, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वखर्चाने खड्डे बुजवले.
यंदाच्या गणेश विसर्जन सोहळ्यात मुंबई पोलिसांचा आधुनिक दृष्टीकोन; ‘एआय’ तंत्रज्ञानाने सुरक्षा व्यवस्था मजबूत.
मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुकीत यंदा श्रॉफ बिल्डिंगमधून भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलामी.
विसर्जन मिरवणुकीपूर्वी खड्डे न बुजवल्याने गणेश भक्तांमध्ये नाराजी, महानगर नागरी हक्क संघर्ष समितीचे आंदोलन.
Ganesh Visarjan 2025 Wishes SMS Messages Quotes: गणपती विसर्जनाच्या तुम्ही तुमच्या कुटुंबाला, मित्रपरिवाराला व्हॉट्सअप, मेसेजद्वारे खालील शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
यंदा श्री गणनायक रथामध्ये दगडूशेठ चे गणपती बाप्पा विराजमान होणार असून आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे, अशी माहिती…
येरवडा येथील विसर्जन घाटावर गैरहजर महिला कर्मचाऱ्याला हजर दाखवल्याचा प्रकार समोर आला.
अशोक चव्हाण यांनी नोकरभरतीची तक्रार केली असताना, चिखलीकर थेट मुख्यमंत्र्यांना भेटले.
वसई-विरारमध्ये सामाजिक विषयांवरील चलचित्रांचे आकर्षण
पिंपरी-चिंचवडमध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार सक्रिय झाले आहेत.