Page 7 of गणपती News

गणेश नामाचा जयघोष करीत ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक यानिमित्ताने पहायला मिळाला. अथर्वशीर्षासोबत महाआरती आणि…

ठाणे महापालिका क्षेत्रात कृत्रिम तलाव आणि फिरत्या विसर्जन व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी पेक्षा दीड पट जास्तीची विसर्जन व्यवस्था…

राजघराण्याच्या देवघरात पुरोहित शरद सोमण यांच्या मंत्रोच्चारात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी राजघराण्याचे सदस्य आणि अनेक गणेशभक्त उपस्थित होते.

सार्वजनिक गणेश मंडळे आणि घरगुती गणेशमूर्ती आणण्यासाठी दोन्ही कुंभारवाडे आणि मोठ्या मूर्तीं बनवण्यासाठी देण्यात आलेले बालाजी मंदिरासमोरील मैदान गर्दीने फुलून…

सकाळपासून घरगुती गणपतीबरोबरच, सार्वजनिक मंडळांच्या श्रींचे पावसाच्या हलक्या सरी झेलतच उत्साहात स्वागत करण्यात येत होते.

ज्या शहरात टाळ-मृदुंग आणि हरिनामाचा जयघोष होतो अशा पंढरपुरात गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषाने पंढरी नगरी दुमदुमून गेली.

ढोल-ताशा पथकांचा निनाद, बँडपथकांनी आळवलेल्या मधूर सुरावटी आणि ‘मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष अशा जल्लोषपूर्ण वातावरणात पारंपरिक पद्धतीने विधीवत पूजन करून गणरायाची…

पिंपरी- चिंचवड: दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णीने निगडी येथी निवस्थानी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठपणा केली आहे.

मराठी माणसात गणेशोत्सवाचे आगळे महत्व आहे. या दरम्यान, गौरींचे सुद्धा आगमन होते. ग्रामीण महाराष्ट्रात महालक्ष्मीच्या सणाला प्रचंड महत्व असते.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी ही शहरे ठाणे शहर पोलिसांच्या हद्दीत येतात.

Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थी निमित्त मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. तर पुण्यातही मानाच्या…

२७ ऑगस्टपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.