scorecardresearch

गणेश विसर्जन २०२५ News

महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) अष्टविनायक यात्रा फार प्रसिद्ध आहे. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यामध्ये साजरा केला जातो. गणेश चतुर्थीला बाप्पाचे आगमन होते आणि दहा-अकरा दिवसांनंतर बाप्पा अनंत चतुर्दशी रोजी आपल्या गावी जायला निघतो. या काही दिवसांच्या कालावधीमध्ये भक्तजण रमून गणेशाचे सेवा, आराधना करतात. दीड, पाच दिवसांनी बाप्पाचे विसर्जन केले जाते. सार्वजनिक गणपती दहाव्या-अकराव्या दिवशी विसर्जित केले जातात. गणेश विसर्जनाच्या वेळी मुंबई पाहण्यासारखी असते. रस्त्यांवर दुतर्फा गर्दी असते.


पुण्यामध्ये मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी लोक येत असतात. महाराष्ट्रभर ही धूम पाहायला मिळते. कोकणामध्ये (Konkan) पारंपारिकरित्या नदीमध्ये विर्सजन केले जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार २०२४ मध्ये बाप्पा ऑगस्टच्या शेवटी आपल्या घरी येतील. २७ ऑगस्टला बाप्पाचे आगामन होईल तर ६ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असेल.


Read More
mira bhayandar municipal corporation
जनजागृतीवर भर, मात्र अंमलबजावणीकडे दुर्लक्ष! मिरा भाईंदर महापालिकेचे पर्यावरणपूरक गणेशोत्सव धोरण विसंगत

मिरा भाईंदर महापालिकेकडून पर्यावरणपूरक सण साजरा करण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे प्रशासनाचे धोरण विसंगत असल्याची टीका पर्यावरणप्रेमींनी केली…

Residents, environmentalists urge bmc to ban ganesh idol visarjan in Powai Lake
पवई तलावात विसर्जन नकोच… स्थानिक रहिवासी आणि पर्यावरण अभ्यासकांचे साकडे

गणेशोत्सव, नवरात्रोत्सवानिमित्त पवई तलावात मूर्ती विसर्जन करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारे पत्र रहिवासी आणि पर्यावरण अभ्यासकांनी मुंबई महानगरपालिका…

State government demanded three more weeks to decide on POP ganpati idol visarjan
पीओपीच्या मोठ्या मूर्ती विसर्जन धोरणासाठी सरकारला मुदतवाढ;२३ जुलैपर्यंत निर्णय घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश 

पीओपीपासून तयार केलेल्या मोठ्या आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीं विसर्जनाच्या मुद्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आणखी तीन आठवड्यांची मुदत देण्याची मागणी…

Chief Minister Devendra Fadnavis on grand pop Ganesh idols immersion
पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनासंदर्भात दीर्घकालीन व पर्यावरणपूरक धोरण तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

पीओपी गणेश मूर्तीवरील बंदी उठली असली तरी सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत सरकारला भूमिरका मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

maghi ganeshotsav ganesh idols
माघी गणेशोत्सवातील मूर्तींचे अद्यापही विसर्जन नाही, तीन मंडळांना न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा

माघी गणेशोत्सवाला तब्बल सहा महिने झाले तरी पश्चिम उपनगरातील तीन मंडळांच्या गणेशमूर्तींचे अद्याप विसर्जन झालेले नाही.

Ashish Shelar on Ganesh visarjan news in marathi
मोठया गणेशमूर्ती विसर्जनाबाबत ३० जूनपर्यंत भूमिका मांडणार; सांस्कृतीक मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे आश्वासन

गेली काही वर्षे हिंदुत्वाचे प्रतीक असलेला सार्वजनिक गणेशोत्सवाचा सण जणू करण्याचा घाटच घातला आहे. हे षडयंत्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद…

mumbai ganeshotsav mandals demands immersion approval In natural water sources
उंच गणेशमूर्तीचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जनकरण्यास परवानगी द्या, गणेशोत्सव समितीही सरकारला सूचना करणार

पीओपीच्या गणेशमूर्तींची निर्मिती आणि विक्रीवरील बंदी न्यायालयाने उठवल्यानंतर आता सार्वजनिक गणेश मंडळांच्या उंच मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्याची मागणी पुढे…

Ganesh idol immersion news in marathi
माघी गणेशोत्सवातील गणेशमूर्ती विसर्जनात राजकीय खोडा? शिवसेना भाजपच्या वादामुळे तोडगा निघत नसल्याची चर्चा

ठाकरे आणि भाजपा यांच्यातील वादामुळे या मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होत नसल्याची चर्चा सुरू आहे.

Charkop mandals follow HC order on POP idols but reject  BMC artificial ponds
मुंबईतील चार मंडळांच्या मूर्ती अद्याप विसर्जनाविनाच; कांदिवली, बोरिवलीतील मंडळांना सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा

या मंडळांच्या मूर्ती विविध ठिकाणी झाकून ठेवण्यात आल्या असून या मूर्तींच्या विसर्जनासाठी आता गणेशोत्सव समन्वय समितीने राज्य सरकारला साकडे घातले…

mumbai ganeshotsav mandals demands immersion approval In natural water sources
कृत्रिम तलावांत विसर्जनाचा पर्याय; मोठ्या मूर्तींसाठी तलावांच्या खोलीत आणखी वाढ

मार्गदर्शक तत्त्वांनुसार महापालिका प्रशासनाने नैसर्गिक जलस्त्रोसात पीओपीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी प्रतिबंध केला.

bmc stops immersion of pops ganesh idols due to court order
विसर्जनाविनाच गणेशमूर्ती मंडपात माघारी; न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने पीओपीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन रोखले

बोरिवली आणि कांदिवलीतीत अनेक गणेशोत्सव मंडळांना पीओपीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करता आलेले नाही.