scorecardresearch

Page 32 of गणेश विसर्जन २०२५ News

पुण्यात ‘श्रीं’च्या विसर्जनाचा सोहळा,दगडूशेठहलवाई,गरूड गणपती,गजानन मंडळ,बाबू गेनू मंडळाचा गणपती,जिलब्या मारूती,Pune Ganesh Visarjan, Pune Ganapati Visarjan
पुण्यात मंगलमय वातावरणात बाप्पाला निरोप, २३ तासांनी विसर्जन सोहळा संपन्न

राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात ‘श्रीं’च्या विसर्जनाचा सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

गणपती बाप्पा मोरया,मुंबईत बाप्पाच्या विसर्जन,लालबागचा राजाचे विसर्जन,गिरगाव चौपाटी,Mumbai Ganesh Visarjan, Lalbaug cha Raja visarjan
..पुढच्या वर्षी लवकर या!

ओलावलेले डोळे आणि ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या गजरात मुंबईत बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे.

विसर्जनासाठी किनारे सज्ज

मुंबईच्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भक्तांची तयारी सुरू असतानाच प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाल्या आहेत.

गणेश विर्सजन :वाहतूक व्यवस्थेत बदल

श्रीगणेश विर्सजनाच्या मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलिसांनी वाशीतील शिवाजी चौकात वाहनांना तीन दिवस प्रवेशबंदी केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता

गणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर मंगळवारी लगेचच निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.

ढोल-ताशांच्या गजरात पुण्यात विसर्जनाचा जल्लोष

पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला मोठ्या थाटात सुरूवात झाली असून पुणेकर ढोल-ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत.