scorecardresearch

गणेशोत्सव २०२५ News

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची (Ganeshotsav) सुरुवात केली. त्याआधी गणेशोत्सव हा सण घरगुती स्वरुपामध्ये साजरा केला जात असे. पारतंत्र्यामध्ये लोकांनी एकत्र यावे यासाठी टिळकांनी ही प्रथा सुरु केली. मुंबई, पुणे, नागपूर या मोठ्या महानगरांसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव उत्साहामध्ये साजरा केला जातो. मुंबईमधील चाकरमनी खास गणपतीसाठी कोकण गाठतात. करोना काळामध्ये गणेशोत्सवावर काही प्रमाणामध्ये बंधने आल्याने गेल्या दोन वर्षांमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण तुलनेने वाढले आहे.

ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये गणेश चतुर्थीला गणेशोत्सवाची सुरुवात होते. तेव्हा लाडक्या बाप्पाची मूर्ती घरी आणली जाते. काही दिवसांचा पाहुणचार घेऊन बाप्पा अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturthi) दिवशी घरी जायला निघतात. गणेशोत्सवामध्ये एकूणच चैतन्याचा वातावरण असते. २०२५ मध्ये २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी येणार आहे.
Read More
to promote eco friendly ganeshotsav bmc supply eco friendly paint to sculptors
गणेशमूर्तींवरील रासायनिक रंगांमुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेचा पुढाकार; मूर्तिकारांना दहा हजार ८०० लीटर पर्यावरणपूरक रंगाचे वाटप

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना मिळावी यासाठी महानगरपालिकेकडून मूर्तिकारांना प्रायोगिक तत्त्वावर पर्यावरणपूरक रंगाचा पुरवठा करण्यात येणार आहे.

Thane Municipal Corporation launches Maze Ghar Maza Ganapati concept to give priority to eco-friendly Ganesh idols
Ganeshotsav 2025 : ठाणे महापालिकेची ‘माझे घर, माझा गणपती’ संकल्पना; पर्यावरणपूरक गणेशमुर्ती घडविण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. ठाणे महापालिकेच्या वतीने देखील गेले एक ते दोन वर्षांपासून…

Demand for drums increases drastically during Ganesh utsav 2025 pune print news
गणेशोत्सवात ढोलांचा अधिकच आव्वाज; गेल्या दहा वर्षांत यंदा ढोलांची मागणी सर्वाधिक

‘डीजे’मुक्त मिरवणुकीचे आवाहन आणि पारंपरिक वाद्यपथकांवर कारवाई न करण्याबाबत पुणे पोलिसांच्या भूमिकेनंतर आता ढोलांच्या मागणीत घाऊक वाढ झाल्याचे चित्र आहे.

Ajit Pawars information regarding restrictions on Ganeshotsav pune print news
गणेशोत्सवावरील बंधने कमी करण्यासाठी न्यायालयात पाठपुरावा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

‘गणेशोत्सवातील डीजे, ध्वनीवर्धक (साउंड) वरील बंधने सरकारने आणली नाहीत. इतरांना त्रास होत असल्यामुळे न्यायालयाने बंधने आणली आहेत.

Bhausaheb Rangari and Akhil Mandai to Join Ganesh Visarjan After Top Five Idols pune ganeshotsav
“यंदा विसर्जन मिरवणूक लवकर संपणार” – अखिल मंडई मंडळ आणि भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचा मोठा निर्णय !

ग्रहणकाळ रविवारी (७ सप्टेंबर) दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांनी सुरू होत आहे, याकरिता मिरवणूक लवकर संपविणे आवश्यक…

Increased fines for pits in Ganeshotsav pavilions cancelled
गणेशोत्सवातील मंडपाच्या खड्ड्यावरील वाढीव दंड रद्द; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाजपवर कुरघोडी

मंडप उभारण्यासाठी रस्त्यावर किंवा पदपथावर खड्डे खणल्यास सार्वजनिक मंडळांना प्रति खड्डा १५ हजार रुपये दंड करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला…

Railway Ro Ro services and boat services to travel to Konkan for Ganeshotsav are expensive
कोकण रेल्वेतून कार, खिशाला भार; बोटीने जा अथवा रेल्वे मार्गाने कोकणासाठी रो रो सेवा महागच…

यंदा कोकण रेल्वेने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोल ऑन रोल ऑफ सेवेची घोषणा केली आहे. ज्यातून प्रवाश्यांना त्यांची चार चाकी गाड्या…

Thackeray Shiv Senas electricity agitation in Sawantwadi
सावंतवाडीत ठाकरे शिवसेनेचे वीज आंदोलन; सत्यनारायण महापूजा व महाआरती करून देवाला साकडे घालणार

येत्या १० ऑगस्ट रोजी मळेवाड आणि १५ ऑगस्ट रोजी सावंतवाडी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर सत्यनारायण महापूजा आणि महाआरती करून…

ताज्या बातम्या