scorecardresearch

गणेशोत्सव २०२३ Videos

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची (Ganeshotsav) सुरुवात केली. त्याआधी गणेशोत्सव हा सण घरगुती स्वरुपामध्ये साजरा केला जात असे. पारतंत्र्यामध्ये लोकांनी एकत्र यावे यासाठी टिळकांनी ही प्रथा सुरु केली. मुंबई, पुणे, नागपूर या मोठ्या महानगरांसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव उत्साहामध्ये साजरा केला जातो. मुंबईमधील चाकरमनी खास गणपतीसाठी कोकण गाठतात. करोना काळामध्ये गणेशोत्सवावर काही प्रमाणामध्ये बंधने आल्याने गेल्या दोन वर्षांमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण तुलनेने वाढले आहे.

ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये गणेश चतुर्थीला गणेशोत्सवाची सुरुवात होते. तेव्हा लाडक्या बाप्पाची मूर्ती घरी आणली जाते. काही दिवसांचा पाहुणचार घेऊन बाप्पा अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturthi) दिवशी घरी जायला निघतात. गणेशोत्सवामध्ये एकूणच चैतन्याचा वातावरण असते. २०२३ मध्ये १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी येणार आहे.
Read More
dagadusheth ganapati Bappa entered in the Utsavmandap
Dagdusheth Ganpati 2023: ढोल ताशांच्या गजरात दगडूशेठ बाप्पाचं आगमन, रथामधून बाप्पा उत्सवमंडपात दाखल

Dagdusheth Ganpati 2023: ढोल ताशांच्या गजरात दगडूशेठ बाप्पाचं आगमन, रथामधून बाप्पा उत्सवमंडपात दाखल गणेशोत्सवाला सुरवात झाली असून घरोघरी बाप्पाचे आगमन…

Ganesh Chaturthi 2023: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!
Ganesh Chaturthi 2023: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!

Ganesh Chaturthi 2023: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा! आज (१९ सप्टेंबर) देशभरात गणेश चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सार्वजनिक…

Vaijapur Ganpati Bappa 2023
Vaijapur: ट्रकवर २५० किलोमीटरचा प्रवास करत गणरायाचे आगमन; साडेअठरा फुटांची मूर्ती ठरतेय चर्चेचा विषय

Vaijapur: ट्रकवर २५० किलोमीटरचा प्रवास करत गणरायाचे आगमन; साडेअठरा फुटांची मूर्ती ठरतेय चर्चेचा विषय

Eco friendly Ganesha idol sent abroad from Konkan
Ganeshotsav 2023:कोकणातून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती परदेशी रवाना!; बाप्पाच्या मूर्तीला परदेशातून मागणी

Ganeshotsav 2023:कोकणातून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती परदेशी रवाना!; बाप्पाच्या मूर्तीला परदेशातून मागणी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील केळंबे गावचे सुपुत्र निलेश सुवारे यांनी…

Gosht Mumbai Chi Episode 127 Sarvajanik Ganesh utsav started From Girangaon Keshavji naik chawl to the Mumbai Suburbs
गोष्ट मुंबईची भाग: १२७ | सार्वजनिक गणेशोत्सव : गिरणगावातून उपनगरांकडे!

लोकमान्य टिळकांनी मूहूर्तमेढ रोवलेला सार्वजनिक गणेशोत्सव मुंबईतही सुरू झाला; त्याने या शहरात चांगलेच मूळ धरले, स्वातंत्र्य चळवळीलाही त्याचा फायदाच झाला.…

कोकणात साधेपणाने पार पडलं गणेश विसर्जन

करोनाचं विघ्न असतानाही साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात आल्यानंतर आज साश्रू नयनांनी बाप्पाला शेवटचा निरोप देण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर येथील…

करोनापासून पुणे शहराला वाचवण्यासाठी नागरिकांनी सामाजिक भान जपलं | महापौर

करोनापासून पुणे शहराला वाचवण्यासाठी नागरिकांनी सामाजिक भान जपलं – महापौर विसर्जनाच्या दिवशी दरवर्षी वेगळ्या उत्साहाच वातावरण असतं. आज करोनाच्या संकटाच्या…

शिल्पकलेने नटलेले पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिर

पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिरसंपूर्णपणे काळ्या पाषाणात केलेले मंदिर पेशवाईतील शिल्पकलेचा अनोखा नमुना आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या रचनेवर राजस्थानी,…