Page 3 of गुंड News

पठाणने एका महिलेला धमकावून तिची जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केला होता.

Dabba Calling Network Used By Bishnoi ‘डब्बा कॉलिंग नेटवर्क’ अंतर्गत लॉरेन्स बिश्नोईसारख्या गुंडांसाठी कम्युनिकेशन कंट्रोल रूम (सीसीआर) चालवणाऱ्या आदित्य जैनला…

छत्रपती संभाजीनगरमध्येही उद्योजकांना उद्योग करण्यापेक्षा सर्वाधिक त्रास गावगुंडांचा आहे. अनेक ठिकाणी कंपन्यांमध्ये टोळ्या घुसून चोऱ्या केल्या जातात.

वैभव पाटील हा डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील सागाव येथील शंकेश्वर मंदिरा समोरील साई प्रसाद बंगला येथे राहतो. तो पोलिसांच्या अभिलेखावरील…

पुणे पोलिसांच्या परिमंडळ पाचमधील हडपसर, मुंढवा, कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराइतांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

शंभरहून अधिक सराइतांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गेल्या दोन महिन्यांपासून उपराजधानीत लपून बसलेल्या आरोपीबाबत नागपूर पोलिसांना काहीच माहिती नसल्याने नंदनवन पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हवेत कोयते फिरवून दहशत निर्माण करणाऱ्या आणि रिक्षांची तोडफोड करणाऱ्या गुंडांची दापोडी पोलिसांनी भर वस्तीमधून धिंड काढली आहे.

मुंबईमधील अर्थर रोड कारागृहात १९९६ मध्ये दाऊद इब्राहिम टोळीतील गुंड व छोटा राजन टोळीतील गुंड न्यायालयीन कोठडीत होते.

झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केल्यानंतर फरार झालेल्या गुंडाला वारजे माळवाडी पाेलिसांनी लोणावळ्यातून अटक केली.

कसबेच्या साथीदारांना पोलिसांनी पकडून बंद पडद्याआड भरचौकात चोप दिला. त्यानंतर त्यांची धिंड काढली. लंगडत चालणाऱ्या कसबेच्या साथीदारांना चोप दिल्याने पोलिसांच्या…

रात्रीच्या वेळी प्रवाशांना लुटणाऱ्या तडीपार गुंडासह दोन साथीदारांना लष्कर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या.