scorecardresearch

Gangster News

arrest-1-55
याला म्हणतात हात दाखवून अवलक्षण! विरोधी गँगला डिवचायला गेले आणि आख्खी रावण गँग…!

विरोधी टोळीला डिवचण्यासाठी आपल्याच टोळीच्या मयत म्होरक्याचा वाढदिवस साजरा करण्याच्या नादात रावण टोळीचे गुंड पोलिसांच्या हाती लागले आहेत.

jat panchayat, जात पंचायत
गुंड गजा मारणे टोळीतील सराईत जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल विकण्याच्या तयारीत असलेल्या गजा मारणे टोळीतील सराईताला संघटित गुन्हेगारीविरोधी पथकाने जेरबंद केले

मालेगावात गुंडाची गोळी घालून हत्या

कुप्रसिध्द गुंड अल्ताफ बेग ऊर्फ अल्ताफ टकल्या (२७) याची डोक्यात बंदुकीची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री येथील…

सराईत गुंडाला फिल्मी पद्धतीने अटक

खंडणी आणि हल्ल्याच्या गुन्ह्यातील एका कुख्यात गुंडाला गुन्हे शाखा ११ च्या पथकाने अगदी फिल्मी पद्धतीने गुरुवारी रात्री अटक केली.

उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड पोलीस चकमकीत ठार

कबीर चौरा मठ परिसरातील शासकीय रुग्णालयाच्या संकुलात विशेष कृती दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या चकमकीत एक कुख्यात गुंड ठार झाला

अरुण गवळीला भेटल्यामुळे अर्जुन रामपाल पोलिसांच्या रडारवर

मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालला पोलिसांसमोर हजर राहाण्यास सांगितले आहे. गँगस्टर ते नेता असा प्रवास असलेल्या अरुण गवळीबरोबरच्या त्याच्या…

दाऊदचा साथीदार मुन्ना झिंगाडाला भारतात आणण्याचा अडथळा दूर

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचा हस्तक आणि सध्या थायलंडच्या तुरुंगात असलेला कुख्यात गुंड मुन्ना मुज्जकिर मुद्देसर उर्फ मुन्ना झिंगाडा याला…

पोलिसांनाच छोटा राजनचा ठावठिकाणा कसा लागत नाही?

कुख्यात गुंड छोटा राजन याच्याशी वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी संपर्क साधून दूरध्वनीद्वारे त्याच्या मुलाखती घेऊ शकतात तर पोलिसांनाच त्याचा ठावठिकाणा कसा कळत…

कारागृहात पिस्तूल कुठून आले?

मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील प्रमुख आरोपी व गँगस्टर अबू सालेमवर गुरुवारी रात्री झालेल्या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल कारागृहात कसे आले, याबाबतचे…

गुंड रुग्णांना वाशी रुग्णालयात प्रवेशबंदी

बडे गँगस्टर, हाय प्रोफाइल गुंड, व्हीआयपी कैद्यांसाठी नंदनवन ठरू लागलेल्या वाशी येथील नवी मुंबई महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात कोणत्याही स्वरूपाच्या…

ताज्या बातम्या