Page 2 of भूगोल (Geography) News

थंडगार पृथ्वीवर जीवसृष्टीचे फुलणे, बहरणे व उत्क्रांती यात हरितगृह परिणामाचा मोठा वाटा आहे. यामुळे हा परिणाम सजीवांसाठी वरदान ठरला आहे.…

चक्रीवादळ या प्रकाराबद्दल माणसाला पहिल्यापासून कुतूहल वाटत आले आहे. त्यामुळेच १९ व्या शतकात चक्रीवादळाचा अभ्यास विकसित होत गेला.

एखाद्या प्रदेशातील पाणीपुरवठ्यात वाढ, पाणीटंचाईवर मात, जलसिंचन, विद्युत निर्मिती अथवा इतर कारणांसाठी कृत्रिम पर्जन्याचा वापर केला जात असला तरी त्याच्या…

ओझोन हे ऑक्सिजनचेच एक रूप आहे. फरक एवढाच की ऑक्सिजन वायूच्या एका रेणूत दोन अणू असतात. तर ओझोनच्या रेणूमध्ये तीन.

हवा दिसत तर नाही, पण तिच्याशिवाय आपण पाच मिनिटेही जगू शकत नाही. पृथ्वीभोवती सुमारे एक हजार किमीपर्यंत हवा आढळते. त्यालाच वातावरण…

मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर एकमधील आर्थिक भूगोल घटकाच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

विभंग किंवा भूकवचातील भेगेजवळ जमा होणाऱ्या दाबाकडे लक्ष ठेवले, तर भूकंपाचे भाकीत करणे शक्य होईल, असे मत १९१० मध्ये हॅरी रीड…

भारतात नोंदवला गेलेला पहिला भूकंप १६ जून १८१९ रोजी कच्छच्या आखातात अल्लाबंड येथे झाला होता.

मेघालयातील खासी टेकड्यांच्या कुशीतील ‘सोहरा’ ही पूर्वीच्या खासी राज्याची राजधानी होती. सोहरा म्हणजे संत्री. पुढे ब्रिटिशांनी सोहराचे ‘चेरा’ केले व त्याचेच…

एल निनो हे हवामानातील विशिष्ट प्रकारच्या बदलाला देण्यात आलेले नाव आहे. त्याच्या शोधाच्या कहाणीची सुरुवात सोळाव्या शतकात दक्षिण अमेरिका खंडात झाली.

आपल्याकडे वायू हा पंचमहाभूतांपैकी एक मानला असून वायुदेवतेचा उल्लेख वेद, महाकाव्ये, पुराणे व अनेक दंतकथा आणि काव्यात आहे.

आपणा भारतीयांना हवे ते देणारा कल्पवृक्षही त्या ढगातच दडलेला आहे. फक्त तो पाहण्यासाठी शास्त्रीय दृष्टी असावी लागते एवढेच.