scorecardresearch

गोवा News

भारताच्या पश्चिमेस असेलेले गोवा (Goa) राज्य १९८७ मध्ये पोर्तुगीजांपासून स्वतंत्र झाले. पणजी ही गोव्याची राजधानी असून मडगांवसह अन्य शहरांमध्ये आजही पोर्तुगिजांचा प्रभाव दिसून येतो. गोव्याचे क्षेत्रफळ ३ हजार ७०२ चौरस किमी आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने गोवा हे देशातील चौथे छोटे राज्य आहे.
गोव्यात कोकणी आणि मराठी अशा दोन प्रमुख भाषा बोलल्या जातात. पर्यटनाच्या दृष्टीने गोवा हे अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे. अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि समुद्र किनाऱ्यांमुळे गोवा हे नेहमीच देशविदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र राहिले आहे. Read More
literary legacy of jaywant dalvi celebrated in sindhudurg
जयवंत दळवी यांचे साहित्य हिच त्यांची संजीवन समाधी आहे; प्राचार्य अनिल सामंत

जयवंत दळवींच्या जन्मशताब्दी सांगता सोहळ्यात त्यांचे साहित्य हीच त्यांची संजीवन समाधी असल्याचे प्रतिपादन प्राचार्य अनिल सामंत यांनी केले.

Green Tribunal order regarding Banda Checkpoint on the border of Maharashtra and Goa
मुंबई-गोवा महामार्गावरील महाराष्ट्र व गोवा राज्याच्या सीमेवर असलेल्या बांदा तपासणी नाक्याबाबत हरित लवादाचे आदेश

प्रकल्पाच्या सुरुवातीला या परिसरात एकूण ४४,००० झाडे लावण्याचे आदेश होते. परंतु, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) केवळ १७,००० झाडे…

Six hundred competitors participate in marathon competition in Amboli
सावंतवाडी:आंबोली थंड हवेच्या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धेत सहाशे स्पर्धकांचा उत्साहपूर्ण सहभाग

आमदार दीपक केसरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष संजू परब यांनी झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात केली. यावेळी केसरकर…

goa tourism
Goa Homestay: गोव्यात बेकायदा होमस्टेचा मुद्दा ऐरणीवर; पर्यटकांना घरं देतात, पण शासनदरबारी कसलीच नोंद नाही, सरकारनं व्यक्त केली चिंता!

Goa Tourism: गोव्यात जाणारे पर्यटक फक्त हॉटेल किंवा लॉजिंगच नव्हे, तर निवासी संकुलांमधल्या होमस्टेमध्येदेखील राहतात, पण यातले अनेक बेकायदेशीर असतात!

Marathi language in Goa, Marathi language status Goa, Jeet Arolkar Marathi demand, Goa linguistic policy, Goa education policy languages,
गोवा विधानसभेत त्रिभाषा सूत्रामुळे मराठी भाषेच्या स्थानाचा मुद्दा ऐरणीवर; आमदार जीत आरोलकरांच्या भूमिकेला सिंधुदुर्गमधून पाठिंबा हवा

गोव्यात सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणातील त्रिभाषा सूत्रामुळे राज्याच्या भाषिक धोरणावर पुन्हा एकदा जोरदार चर्चा…

Goa pharmaceutical workers injustice, ESMA law impact on workers, Sindhudurg worker transfers, Goa pharma job termination, Uddhav Thackeray on workers' rights, pharmaceutical workers in Maharashtra, Goa pharmaceutical labor disputes, ESMA law protests Goa, SIPLA company worker issues,
गोव्यातील फार्मास्युटिकल कंपन्यांकडून कामगारांवर अन्याय; शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी लक्ष घातले

गोवा राज्यातील फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रातील कामगारांवर सुरू असलेल्या अन्यायाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…

Injustice-affected employees from Sindhudurg met former MP Vinayak Raut
गोवा सरकारने फार्मास्युटिकल कंपन्या मध्ये “एस्मा” कायदा लागू केल्याने महाराष्ट्रासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामगारांना…

कंपन्या विनाकारण कामगारांना कामावरून काढत आहेत, त्यांची हिमाचल प्रदेश आणि सिक्कीमसारख्या परराज्यांमध्ये बदली करत आहेत, आणि त्यांना धमकावण्याचे प्रकारही सुरू…

ताज्या बातम्या