scorecardresearch

Page 3 of गोपीचंद पडळकर News

maharashtra to reserve rs 150 crore to promote Waves and creative economy CM devendra fadnavis
धर्मांतर केल्यावरही आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांवर कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

आरक्षणाचा लाभ ज्या धर्मातील प्रवर्गात घेतला आहे, त्यांना धर्मांतरानंतर आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

milk adulteration
Video: ‘अशी’ केली जाते दूध भेसळ, पाहा काय मिसळलं जातंय रोजच्या दुधात; विधानभवनाबाहेर गोपीचंद पडळकरांचं प्रात्याक्षिक!

Milk Adulteration: दुधात भेसळ कशी केली जाते, याचं सविस्तर प्रात्याक्षिक भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानभवनाबाहेर दिलं.

Christian society protest march Jalna, Gopichand Padalkar , Gopichand Padalkar latest news,
गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात ख्रिश्चन समाजाचा आक्रोश मोर्चा

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरुंच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद सोमवारी जालना शहरात उमटले.

BJP MLA Padalkar acquitted case objectionable statement against Sharad Pawar
शरद पवारांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आमदार पडळकरांची निर्दोष मुक्तता

२०२० मध्ये पडळकर यांनी ‘शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना’ असे वादग्रस्त विधान केले होते

Gopichand Padalkar, Holkars memorial,
राष्ट्रपती भवनात होळकरांचे स्मारक व्हावे – पडळकर, मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार

दिल्लीत सध्याचे राष्ट्रपती भवन आणि रायसोनी गावाची जागा ही होळकरांची आहे. याच परिसरात अहिल्यादेवी होळकर यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी…

CM Devendra Fadnavis on Lawrence Bishnoi Poster
CM Devendra Fadnavis: ‘गोपीचंद पडळकर यांच्या मिरवणुकीत झळकले लॉरेन्स बिश्नोईचे फलक’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले; म्हणाले… फ्रीमियम स्टोरी

CM Devendra Fadnavis on Lawrence Bishnoi Poster: भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नाशिकमधील मिरवणुकीत लॉरेन्स बिश्नोईचे फलक झळकविण्यात आले होते.

what sadabhau khot said About Gopichand Padalkar?
Sadabhau Khot : सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य; “गोपीचंद पडळकरांना मंत्री मला राज्यपाल तरी करा, नाहीतर आमची अवस्था…”

सांगलीतल्या विटा या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सदाभाऊ खोतांनी केलेल्या खुमासदार वक्तव्याची चर्चा रंगली…

“नेता होण्यासाठी दुसऱ्या समाजांना शिव्या देण्याची…”, जयंत पाटलांचा पडळकरांना टोला?

Jayant Patil : ऐतवडे येथील कार्यक्रमात जयंत पाटील व गोपीचंद पडळकर एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.

ताज्या बातम्या