सरकारी कर्मचारी News

किस्सा राज्यात गाजत असलेल्या स्मार्ट मिटरचा. ते याच दिवशी गावकऱ्यांनी परत पाठविले. वर्धा तालुक्यातील मांडवा या गावची ही घटना.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांची बदली करण्यात आली. त्यानंतर या पदाची धुरा मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार…

सुभाषनगर तसेच गांधीनगर परिसरातील झोपड्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षणास विरोध करत स्थानिक रहिवाशांनी मंगळवारी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला होता.

लोकसत्ताने सोमवारी मागणी लॅपटॉपची, सक्ती टॅबची, या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून हा प्रकार उजेडात आणला होता.

या आंदोलनाचा भाग म्हणून ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी थाळीनाद करून सरकारच्या वेळकाढू धोरणाचा…

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन विभागात वन मजूर म्हणून दीर्घकाळ सेवा देणाऱ्या २२ कर्मचाऱ्यांना दिलासा देताना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचे लाभ देण्याचे…

या वावटळीमधील पहिल्या बदलीला लेखा अभियांत्रिकी विभागात १२ वर्ष ठाण मांडून असलेल्या वरिष्ठ लिपिकाच्या बदलीतून प्रारंभ झाला आहे.

महाराष्ट्र नगर परिषद व नगर पंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, सफाई कामगार, रोजंदारी व कंत्राटी कामगार यांच्या संघटना आंदोलनात उतरणार आहे.

याचा परिणाम ग्रामीण भागातील आरोग्य सेवांवर होत असून, क्षयरोग (टीबी) निदान, पोषण पुनर्वसन केंद्रे आणि विशेष नवजात शिशू काळजी विभाग…

गणेशोत्सव संपला तरी या कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. यामुळे या कर्मचाऱ्यांचा गणेशोत्सव पगाराविनाच साजरा करावा लागला आहे.

आजच्या महागाईच्या काळात सामान्य कामगाराला खरी गरज आहे ती स्वत:च्या व कुटुंबाच्या खात्रीशीर आरोग्यविम्याची. ‘ईएसआयसी’कडून ही गरज खरोखरच भागवली जाते…

वसई पूर्वेच्या शिरसाड – वज्रेश्वरी रस्त्यावरून छुप्या मार्गाने लाकडांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.…