scorecardresearch

सरकारी कर्मचारी News

Maharashtra government officials office rules | Unauthorized leave strict action notification | General Administration Department Maharashtra orders | Government employees salary deduction news
विनापरवानगी कार्यालय सोडणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई; दांडी मारणाऱ्यांचे वेतन कापणार, निलंबनाचीही कारवाई

कार्यालयातून किंवा मुख्यालयातून बाहेर जाण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

8th Pay Commission Report Submission Date Update | Central Govt Employees Salary Hike 8th Pay Commission | आठवा वेतन आयोग अहवाल सादर करण्याची तारीख | ८ वा वेतन आयोग सरकारी कर्मचारी पगारवाढ बातमी
8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढीव पगार केव्हा मिळणार? अर्थमंत्रालयाचा मोठा खुलासा! फ्रीमियम स्टोरी

8th Pay Commission report submission and salary hike: आठव्या वेतन आयोगाचा अहवाल कधी सादर होणार आणि कर्मचाऱ्यांचा वाढीव पगार नक्की…

Jharkhand teacher maternity leave issue | Palamu district education office news | pregnant teacher baby death news | Jharkhand corruption education department
प्रसूती रजा न मिळाल्याने गर्भवती महिलेची परवड; मंजुरीसाठी कार्यालयात असतानाच प्रसवकळा, पण बाळाचा मृत्यू!

झारखंडमधील एका सरकारी शिक्षिकेच्या प्रसूती रजेला विलंब झाल्यानंतर प्रसूतीदरम्यान नवजात बाळाचा मृत्यू झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

8th Pay Commission Fitment Factor update for employees | Central government employees salary hike calculation chart | आठवा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर पगारवाढ अपडेट | केंद्रीय कर्मचारी आठवा वेतन आयोग पगार वाढ इशारा
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात किती पगार वाढणार? कर्मचाऱ्यांनी घाईत कर्ज घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा ‘हा’ मोठा इशारा नक्की वाचा

8th Pay Commission Fitment Factor updates: आठव्या वेतन आयोगाच्या फिटमेंट फॅक्टरबाबत चर्चा वाढली असली तरी आर्थिक तज्ज्ञांनी केंद्रीय कर्मचारी आणि…

NPS Investment New Rules Maharashtra | Government Employees Pension Equity Options | National Pension System PFRDA | Maharashtra Finance Department NPS GR
सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनातील ७५ टक्के शेअर्समध्ये गुंतवता येणार; आणखी दोन पर्याय उपलब्ध

लाइफ सायकल ७५ हाय – या पर्यायाअंतर्गत कर्मचाऱ्यांना वयाच्या ३५ वर्षापर्यंत कमाल ७५ टक्के मर्यादेत समभागात (equity) गुंतवणूक करता येणार…

Mumbai Mantralaya contaminated water supply news | Mantralaya employees health issue diarrhea vomiting | BMC water quality testing Mumbai | Maharashtra Mantralaya water tank cleaning updates
बाटलीबंद पाणी प्या, मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना सूचना; मंत्रालयातील वॉटर फिल्टर्सची साफसफाई

मुंबईतील मंत्रालयात दूषित पाणीपुरवठ्यामुळे कर्मचाऱ्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता आणि वॉटर फिल्टर्सची…

IAS Tukaram Mundhe interview on One Day CM Nayak Movie question | FDA Commissioner Tukaram Mundhe action on food adulteration | तुकाराम मुंढे एक दिवसाचा मुख्यमंत्री नायक सिनेमा प्रतिक्रिया | एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे हॉटेल्सवर कारवाई
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना एक दिवसाचा मुख्यमंत्री केलं तर काय करणार? प्रश्नावर FDA आयुक्तांनी दिलं उत्तर! “मी एक…”

Tukaram Mundhe News: दूध, पनीर, खवा असो की बड्या हॉटेल्सचे किचन; मुंढेंच्या छाप्यांमुळे सध्या सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यांच्या याच…

nhm contractual employees maharashtra | nhm contract employees permanent news | national health mission maharashtra salary hike | maharashtra government cabinet decision nhm staff
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पंधरा हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा

पात्र कर्मचाऱ्यांना किमान मूलभूत वेतन, महागाई भत्ता आणि प्रवास भत्ता मिळेल. तसेच त्यांचे सध्याचे वेतनही संरक्षित राहील. मात्र, त्यांना पदोन्नती,…

8th Pay Commission Fitment Factor calculations | Central Government Employees Salary Hike matrix | ८ वा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर समीकरण | सरकारी कर्मचारी पगार वाढ लेटेस्ट अपडेट
सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार १८,००० वरून थेट ४५,००० रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरचे नवीन समीकरण कसे आहे?

8th Pay Commission Fitment Factor : ८ व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘फिटमेंट फॅक्टर’ हा कळीचा मुद्दा…

Thane Municipal Corporation staff transfer | TMC Commissioner Saurabh Rao order | Thane anti encroachment action | Maharashtra civic body news updates
ठाणे महापालकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागातील ११६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

बदलीच्या ठिकाणी तातडीने हजर न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई; प्रभाग स्तरावरील यंत्रणेला अधिक प्रभावी करण्याचे उद्दिष्ट.

Kailash Vijayvargiya RSS Statement on MP Bureaucracy BJP Government | Minister Kailash Vijayvargiya speaking at Bhopal event | कैलाश विजयवर्गीय यांचे सरकारी अधिकाऱ्यांवर वक्तव्य | मध्यप्रदेशचे मंत्री कैलाश विजयवर्गीय आणि आरएसएस वाद
“आम्ही सत्तेत आल्यावर अनेक सरकारी अधिकारी ‘स्वयंसेवक’ झाले”; भाजपा मंत्र्यांचे मोठे विधान! संघालाही दिला सूचक सल्ला

Kailash Vijayvargiya RSS Statement on Bureaucracy BJP Government: त्यांच्या या विधानामुळे आता राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले…

8th Pay Commission latest update on DA hike July 2026 | Central government employees salary increment news | ८ वा वेतन आयोग महागाई भत्ता वाढ २०२६ | केंद्र सरकारी कर्मचारी ८ वा वेतन आयोग लेटेस्ट अपडेट
DA Hike July 2026: किरकोळ महागाई वाढली, मग केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फायदा कसा? समजून घ्या महागाई भत्ता वाढीचे गणित!

8th Pay Commission latest update on DA Hike July 2026: मे महिन्यातील वाढत्या किरकोळ महागाईच्या आणि CPI-IW च्या आकडेवारीमुळे कर्मचाऱ्यांच्या…

ताज्या बातम्या