scorecardresearch

Page 3 of सरकारी नोकरी News

MAHAGENCO Recruitment 2023
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत मोठी भरती; पदवीधरांना ३७ हजारांपेक्षा जास्त पगाराची मिळणार नोकरी

भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याबाबतची सर्व आवश्यक माहिती जाणून घ्या.

GAIL recruitment 2023
गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये लवकरच होणार आहे ‘या’ जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

GAIL recruitment 2023: गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या या भरतीला १० मार्च रोजी सुरुवात होणार आहे.

CPCB Recruitment 2023:
दहावी, बारावी आणि पदवी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी; CPCB मध्ये सुरु झालीये मेगा भरती

CPCB Recruitment 2023: जाणून घ्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाद्वार सुरु झालेल्या मेगा भरती विषयी…

BEL Recruitment 2023
इंजिनिअर्सना जॉबची मोठी संधी; भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये ११० जागांसाठी भरती सुरु, इथे करा अर्ज

BEL भरती २०२३ संबंधित शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या.

Maharashtra Government Jobs 2023
महाराष्ट्र सरकारमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ‘ग्रुप ए आणि ग्रुप बी’साठी ६७३ जागांवर बंपर भरती, ‘असा’ करा अर्ज

सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असाल, तर आताच अर्ज करा, कारण महाराष्ट्र सरकारमध्ये या विभागात निघालीय मोठी भरती.

Cantonment Board Recruitment 2023
७ वी पास ते पदवीधारकांना पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी; कॅन्टोन्मेंट बोर्डाने मागवले अर्ज; जाणून घ्या सविस्तर माहिती

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे विविध पदांसाठी नोकरभरती केली जाणार आहे

Medical Officers Latest Jobs
वैद्यकीय अधिकारी व्हायचंय? या पदांसाठी निघाली बंपर भरती, अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

वैद्यकीय अधिकारी पदांसाठी निघालेल्या भरतीची शेवटची तारीख १६ मार्च २०२३ आहे, पण…

medical officer job recruitment 2023
Medical Officer साठी बंपर भरती सुरू; लवकरात लवकर अर्ज करा

Jobs २०२३: वैद्यकीय अधिकाऱ्याच्या बंपर पदासाठी भरती सुरू आहे. तुम्ही पात्र असल्यास या तारखेपूर्वी अर्ज करा. अर्जाशी संबंधित महत्त्वाचे तपशील…

Indian Navy Vacancy 2023
१० वी पास आणि ITI उमेदवारांना भारतीय नौदलात काम करण्याची सुवर्णसंधी; अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

भारतीय नौदलात अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलेलं असणं आवश्यक आहे