Page 14 of राज्यपाल News

राज्यपालांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रामध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली असून त्यावर राज्य सरकारकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीला नकार देताना राज्यपालांनी उद्धव ठाकरेंनी पाठवलेल्या पत्रावर देखील तीव्र आक्षेप घेतले आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याची माहिती मिळत आहे.

विद्यापीठांचे कुलगुरू नियुक्त करण्याबाबतच्या राज्यपालांच्या अधिकारांवर मर्यादा आणल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनवर गेले आहेत.