scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 6 of गोविंद पानसरे News

पानसरेंच्या आठवणींनी कार्यकर्त्यांनी रात्र जागून काढली

प्रगत वैद्यकीय उपचारासाठी कॉ. गोिवद पानसरे यांना युंबईला हलविले जात असताना येथील अ‍ॅस्टर आधारमध्ये जमलेल्या कार्यकर्त्यांच्या भावना संमिश्र होत्या.

गोविंद पानसरे यांच्या हत्येचा निषेध

ज्येष्ठ मार्क्सवादी नेते व पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा निषेध करत पुण्यातील विविध संस्था व संघटनांनी त्यांना श्रद्धांजली…

कॉ. गोविंद पानसरेना मान्यवरांची श्रध्दांजली

भाकपचे ज्येष्ठ नेते आणि थोर विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचे जनमत तापले असून त्यांच्या हत्येचा तीव्र शब्दांमध्ये निषेध…

अखेरचा लाल सलाम!

कोल्हापूरला दोन फाटक्या कपडय़ानिशी शिक्षणासाठी दाखल झालेल्या गोविंदरावांना राहण्यासाठी ना निवारा होता ना भुकेची व्यवस्था!

संघपरिवाला विरोधाची ताकद‘संविधान परिवारा’त हवी!

कॉ. गोिवदराव पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर या दोहोंच्यावरील हल्ल्यांत ‘सकाळी चालायला जाताना हल्ला होणे.. हल्लेखोरांचे मोटारसायकलवरुन येऊन गोळ्या झाडणे..’…

पानसरे हल्ला प्रकरणी तपासात प्रगती नाही

अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचे धागेदोरे सापडलेले नसले तरी पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

डाव्या विचारसरणीच्या संघटनांचा बीडला मोर्चा

कामगार नेते कॉ. गोिवद पानसरे व त्यांच्या पत्नीवर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अपयश येत आहे, याच्या निषेधार्थ कम्युनिस्ट…