धारावी पुनर्वसनातून २०२२ नंतरची अतिक्रमणे बाद, ‘डीआरपी’ची घोषणा; ड्रोन सर्वेक्षणाद्वारे अपात्र बांधकामांचा शोध
मंत्रिमंडळ बैठकीआधी अजेंडा फोडल्यास कारवाई, मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांना इशारा; माहिती माध्यमांकडे गेल्याबाबत संताप