scorecardresearch

Page 11 of गोविंदा News

uddhav thackeray eknath shinde govinda 1
“दाऊदची मदत घेणाऱ्या गोविंदाला पक्षात घेताना…”, भाजपाचा उल्लेख करत ठाकरे गटाचा एकनाथ शिंदेंना टोला

ठाकरे गटाने ‘लोकसत्ता’च्या वेबसाईटवरील एक जुनी बातमी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर करत प्रश्न उपस्थित केला आहे की, शिंदे गटाने…

actor govinda congress
‘राजकारणात येऊन मोठी चूक केली’, काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर गोविंदानं असं का म्हटलं होतं?

तब्बल १४ वर्षांच्या वनवासानंतर आता मी राजकारणात पुन्हा येतोय, अशी प्रतिक्रिया देत अभिनेता गोविंदा आज शिवसेनेच्या शिंदे गटात सामील झाला.…

eknath shinde govinda
“चालणारा तरी नट घ्यायचा”, जयंत पाटलांच्या गोविंदावरील टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर अन् सभागृहात एकच हशा

२००४ च्या लोकसभा निवडणुकीत गोविंदाने काँग्रेसच्या तिकीटावर उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपाच्या राम नाईक यांचा पराभव केला होता.

jayant patil govinda eknath shinde
“चालणारा नट…”, गोविंदाच्या शिवसेना प्रवेशावरून जयंत पाटलांचा टोला; म्हणाले, “त्यांचा शेवटचा चित्रपट…”

गोविंदाच्या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज शिवजयंतीच्या अत्यंत पवित्र दिनी आपले सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय अभिनेते गोविंदा हे शिवसेनेत…

ragini khanna govinda
मामा सुपरस्टार असल्याचा काहीच फायदा झाला नाही, गोविंदाच्या भाचीचा खुलासा; म्हणाली, “मी चार वर्षांपासून त्यांना…”

“टेलिव्हिजन नेहमीच चित्रपटांसाठी एक पायरी का आहे?” रागिनी खन्नाचा सवाल

prajakta mali great bhet with bollywood superstar govinda
मराठमोळी प्राजक्ता माळी आणि बॉलीवूड सुपरस्टार गोविंदा यांची ग्रेटभेट! फोटो शेअर करत म्हणाली…

अभिनेता गोविंदा व’ जुळून येती रेशीमगाठी फेम’ प्राजक्ताची ग्रेट भेट, अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत सांगितला अनुभव

govinda reveals he rejected films worth Rs 100 crore
“गेल्यावर्षी १०० कोटींचा प्रोजेक्ट सोडला, कारण…”, अभिनेता गोविंदाने केला खुलासा; म्हणाला, “स्वत:च्या कानाखाली मारून…”

“चित्रपटात पुन्हा काम केव्हा करणार?”, अभिनेता गोविंदाने पापाराझींसमोर केला खुलासा…