Page 9 of ग्रामपंचायत निवडणूक News

शिंदखेडा तालुक्यात भाजपचे आमदार जयकुमार रावल यांचे वर्चस्व सिद्ध झाले असून तालुक्यातील २३ पैकी १० ग्रामपंचायतींवर भाजपप्रणित गटाची सत्ता आली

पालघर जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी ७८.६३ टक्के मतदान झाले.

जिल्ह्यात नुकत्याच १७६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले. या निवडणुकीमध्ये सरपंचपदाची निवड थेट जनतेमधून होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ७हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसानंतर काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.

पोलादपूर तालुक्यातील कालवली येथे दुल्हे का सेहरा बांधून मुनाफ खलफे याने मतदानाचे कर्तव्य बजावले.

Maharashtra Gram Panchayat Election Voting निवडणुकीसाठी १ हजार २२९ उमेदवार रिंगणात असून निवडणुकीसाठीची मतमोजणी मंगळवारी (२० डिसेंबर) होणार आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या व नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका रविवारी होत आहेत.

आमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात सरपंच पदासाठी १ हजार ६ तर सदस्य पदासाठी ३ हजार ८६६ उमेदवार रिंगणात आहेत. दोन…

या निवडणुकीसाठी एकूण १० लाख ९० हजार ४२४ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत

जिल्ह्यातील ४०९ गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू असून ऐन थंडीच्या दिवसात गावातील राजकीय वातावरण तापले आहे.

सांगली जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायत निवडणुका घेण्यात येत आहेत. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत संपल्यानंतर ३८ गावचे सरपंच आणि ५७० सदस्य…