गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) News

विशेष म्हणजे महापालिकेच्या आरोग्य विभागाने पत्र पाठवूनही गेल्या दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा विभागाने तपासणीसाठी नमुने प्रयोगशाळेकडे पाठविलेलेच नाहीत.

पुण्यात सिंहगड रस्त्यावरील नांदेड गाव परिसरात जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. या जीबीएस उद्रेकग्रस्त भागात १८ फेब्रुवारीपासून एकही नवीन…

कोंबड्यांमध्ये कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी आणि नोरोव्हायरस यांचा संसर्ग आढळून आला आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही संसर्ग जीबीएस उद्रेकाला कारणीभूत ठरले आहेत.

सोनारवाडी तालुका चंदगड येथील ६० वर्षीय महिला तीन दिवसांपूर्वी छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये दाखल झालेली होती

राज्यात अतिसारासह जीबीएसच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दूषित पाणीपुरवठ्याच्या समस्येमुळे हे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे.

राज्यात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी ५२ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याचबरोबर २० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यभरात १०९ रुग्णांना उपचार…

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चिकन सेंटर मधील कचरा, मृत कोंबड्यांचे पंख, पाय, आतड्याचा भाग असे…