गुरुग्राम News

मुद्दामहून अपघात करून पैशाची मागणी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार गुरुग्राममधून समोर आला आहे.

Blinkit Ambulance Service : रुग्णवाहीका बुक केल्यानंतर रुग्णापर्यंत दहा मिनिटांत पोहचणार. यासाठी बुकिंग चार्जेस दोन हजार रुपये असणार आहेत.

हरियाणामधील बहादूरगड याठिकाणी एका इमारतीमध्ये गारवित (२५) आणि नंदिनी (२२) हे दोघे राहत होते. सातव्या मजल्यावरून उडी घेत दोघांनी आत्महत्या…

एका रेस्टॉरंटमध्ये माऊथ फ्रेशनरचे सेवन केल्यामुळे पाच जणांना कथितरित्या रक्ताच्या उलट्या झाल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी अभिजित सिंहची गर्लफ्रेंड मेघाला अटक केली आहे.

मॉडेल दिव्या पाहुजाची हत्या का झाली ते कारण अद्याप समोर आलेलं नाही.

गुरुग्रामध्ये मंगळवारी रात्री एका महिलेची गोळी झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिलेचे नाव दिव्या पाहुजा असून ती…

पिंटु कुमारला साडीविषयी जाब विचारल्यानंतर त्याने आरोप फेटाळून लावले. साडी चोरलीच नसल्याचा दावा त्याने केला. परंतु, संतापलेल्या अजय सिंग याने…

मजारीच्या बाहेरील भिंतीवरही हिंदू देवतेचे चित्र असून ओम आणि स्वस्तिकची चिन्हे आहेत.

तरुणीचे शवविच्छेदन करण्यात आलं असून, पुढील तपास सुरु आहे.

हरियाणातील गुडगावमध्ये नमाज पठणाला विरोध करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केलीय.