Page 4 of हार्दिक पटेल News

मात्र भादंविमधील १२४ आणि १२१-ए हे कलम रद्द करण्यास नकार दिला.

हार्दिकला न्यायालयाकडून कुठलाही तात्काळ दिलासा मिळू शकला नाही.
पाचजणांच्या याचिकेवरील सुनावणी सोमवारी पूर्ण केल्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला.
त्या सर्व ग्रुप्सच्या अॅडमिनिस्ट्रेटर्सचा तपास यंत्रणा शोध घेत आहेत.

युवकांनी आत्महत्या करण्यापेक्षा चार-पाच पोलीसांनाच मारून टाकावे, असे वक्तव्य हार्दिक पटेलने केले होते

राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याबद्दल राजकोट ग्रामीण पोलिसांनी सोमवारी हार्दिक पटेल याला अटक केली.

हार्दिक पटेल वर वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला
हार्दिक पटेल यांना आज राजकोट स्टेडियममध्ये घुसण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


तुमच्यात एवढे धैर्य असेल, तर जा आणि दोन-तीन पोलिसांना ठार करा.

हार्दिक पटेल यांनी आमच्यावर अन्याय झाल्यास घरात घुसून (सरकारला) धडा शिकवू असा इशारा दिला

हार्दिक पटेल पुन्हा सापडल्यानंतर न्यायालयाला कळवण्याची तसदीही घेतली नाही, यामुळे न्यायालयाने मंगुकियांवर ताशेरे ओढले