scorecardresearch
PRESENTED BY

हरमनप्रीत कौर News

हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) ही सध्याची महिला भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार (Captain) आहे. ८ मार्च १९८९ रोजी तिचा जन्म पंजाबमध्ये झाला. वयाच्या २० व्या वर्षी तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. २००९ मध्ये महिला विश्वचषकादरम्यानचा भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) हा तिच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिला सामना ठरला. नोव्हेंबर २०१८ मध्ये टी-२० सामन्यांमध्ये शतकीय कामगिरी करत तिने इतिहास रचला.

२०१९ मध्ये ती १०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी पहिली क्रिकेटपटू ठरला. याच काळात ती बिग बॅश लिगमध्येही खेळली. जुलै २०२२ मध्ये तिच्यावर भारतीय महिला क्रिकेट संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. तिच्याकडे १४७ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने, १२४ एकदिवसीय आणि ३ कसोटी सामने खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. नुकत्याच झालेल्या महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबईने हरमनप्रीत कौरवर १.८० कोटी रुपयांची बोली लावत तिला आपल्या संघात सहभागी केले.Read More
indw-vs-slw-asia-cup-final
IND VS SR Asia Cup Final: आशिया चषक जिंकला (आम्ही नाही पाहिला); टीम इंडिया पुन्हा एकदा जेतेपदाविना?

आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते जेतेपद स्वीकारण्यास भारताने नकार दिला का याबाबत स्पष्ट काहीही सांगण्यात आलं नाही.

India Women vs Sri Lanka Women Asia Cup 2026 Final Dubai
भारत-श्रीलंका तिसऱ्यांदा महिला आशिया चषक फायनलमध्ये भिडणार! कधी, कुठे, केव्हा होणार सामना? आताच नोट करा

Women Asia Cup 2026 Final IND vs SL: महिला आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारत-श्रीलंका संघ पुन्हा एकदा भिडणार आहेत.

viral backflip catch video
Viral Video: हरमनप्रीत कौरने बॅकफ्लिप मारत घेतला भन्नाट कॅच? VIDEO पाहून व्हाल चकित; पण सत्य वेगळंच!

Viral Backflip Catch Video: सोशल मीडियावर एका कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमागचं सत्य काय? जाणून…

team ind
IND-W vs BAN-W: शफाली चमकली, हरमन-ऋचाने शेवट गाजवला; बांगलादेशला नमवत टीम इंडिया फायनलमध्ये

Women’s Asia Cup 2026 IND W vs BAN W: महिला आशिया चषक २०२६ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने बांगलादेशला पराभूत करून…

Womens asia cup 2026 will indian team recieve trophy if they win final mohsin naqvi to attend ceremony
भारताच्या पुरुष संघानं मोहसीन नक्वींच्या हस्ते ट्रॉफी नाकारली, महिला संघ स्वीकारणार का? आशिया चषक स्पर्धेत काय होणार?

Women’s Asia Cup 2026 Trophy Controversy: महिलांच्या आशिया चषकात भारताने स्पर्धा जिंकली तर टीम इंडिया ट्रॉफी घेणार की नाही, जाणून…

India Beat Pakistan by 7 wickets sree charani prema rawat shafali verma wicket harmanpreet kaur Womens asia cup
भारताच्या लेकींचा आशिया कपमध्ये दबदबा! पाकिस्तानचा अवघ्या ५२ चेंडूंत केला लाजिरवाणा पराभव; फिरकीपटूंनी आस्मान दाखवलं

IND vs PAK: भारताने पाकिस्तानस संघावर दणदणीत विजय मिळवला. हरमनप्रीत कौरने विजयी षटकार लगावत विजयावर शिक्कामोर्तब केला.

Harmanpreet Kaur Indian captain 150th T20I match record
क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं! हरमनप्रीत कौरचा विश्वविक्रम; ‘ही’ कामगिरी करणारी जगातील पहिली खेळाडू

Harmanpreet Kaur World Record: हरमनप्रीत कौरने भारत आणि पाकिस्तान सामन्यात इतिहास घडवला.

ताज्या बातम्या