Page 3 of हरियाणा सरकार News

येत्या १५ ऑगस्टपासून नवे आदेश लागू करण्यासंदर्भात हरियाणा सरकारनं पत्रकात सूचना केल्या आहेत.

विनेशला अंतिम सामन्यात खेळता न आल्याचे दु:ख संपूर्ण भारताला झाले. तिच्या हरियाणा राज्यामधील राजकीय पक्षदेखील तिला पाठिंबा देण्यासाठी तिच्यामागे एकवटले…

बेकायदा खाणींतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हरियाणातील काँग्रेस आमदार सुरेंदर पंवार यांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी शनिवारी दिली.

हरियाणा प्रदेश काँग्रेस कमिटी (HPCC) भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा राज्यामध्ये सत्तेत येऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये हरियाणामध्ये भाजपाने सुमार कामगिरी केली असून, पक्षाच्या जागा १० वरून पाचवर घसरल्या आहेत.

देशात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलेले असताना या साऱ्या घटनाक्रमांचा परिणाम हरियाणातील मतदानावर कसा पडतो, हे पाहणे निर्णायक…

सोंबीर सांगवान (दादरी), रणधीर गोलेन (पुंद्री) आणि धरमपाल गोंडर (निलोखेरी) या तीन अपक्ष आमदारांनी अचानक काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला…

राज्यातील नेता कोणीही असो, जो काही पाठिंबा मिळणार आहे तो आपल्यामुळे; याची पुरेपूर खात्री भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांस आहे..

मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता आमदारकीचाही राजीनामा देण्याची घोषणा केली.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपा नेते नायब सिंह सैनी नवे मुख्यमंत्री झाले आहेत.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी पदाचा राजीनामा दिला असून सत्ताधारी मित्रपक्ष जेजेपीशी जागावाटपाचा तिढा झाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचं…

राठी रविवारी आपल्या एसयूव्हीमधून प्रवास करीत होते. यावेळी सुरक्षेसाठी तीन खासगी अंगरक्षकदेखील त्यांच्यासोबत होते. अज्ञात हल्लेखोर ह्युंदाई आय १० कारमधून…