हरियाणा News

१९६६ मध्ये पंजाबमधून हरियाणा (Haryana) राज्य वेगळे करण्यात आले. या राज्याचे क्षेत्रफळ ४४,२१२ चौ.किमी आहे. चंदीगड हे शहर पंजाब आणि हरियाणा (Haryana) या दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी आहे. या राज्यामध्ये मैदानी खेळांचे प्रमाण जास्त आहे. तेथील अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रातिनिधित्व केले आहे. गहू, ज्वारी या धान्याची येथे मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. तसेच ऊसाच्या पिकासाठीही हरियाणा राज्याचे हवामान पूरक आहे. हे राज्य १९ जिल्ह्यांनी तयार झाले आहे.

ज्या रणभूमीवर कौरव आणि पांडव यांच्यामध्ये युद्ध झाले ती कुरुक्षेत्राची भूमी या राज्यामध्ये आहे. येथे सुरुवातीच्या काळामध्ये कॉंग्रेस पक्षाची सत्ता होती. २०१४ मध्ये तेथील राजकारणाची स्थिती बदलली आणि बहुमत मिळाल्याने तेव्हापासून भारतीय जनचा पक्षाचे मनोहर लाल खट्टर मुख्यमंत्रीपदावर विराजमान आहेत.
Read More
Haryana's Faridabad Murder News
हरियाणा : लिव्ह-इन जोडीदाराची हत्या करून मृतदेह पलंगात लपवला, अगरबत्त्या लावल्या; दुर्गंधीमुळे रहस्य उलगडलं

Faridabad Crime News : पोलिसांनी सागितलं की आरोपीला क्राइम ब्रँचने फरिदाबादजवळच्या गोछी या गावातून अटक केली.

इंदिरा गांधी यांच्या योगगुरूंचा आश्रम ३० वर्षांनी का ठरला आहे चर्चेचा विषय? प्रीमियम स्टोरी

१९७० च्या दशकात धीरेंद्र ब्रह्मचारी यांची गांधी कुटुंबाशी जवळीक असल्याने आणि त्यांच्या राहणीमानामुळे ते लवकरच लोकप्रिय झाले होते.

Raveena praveen Murder Case Reelstar Youtuber Raveena Haryana case
युट्यूबर पत्नीचे घरातच सुरू होते प्रियकराबरोबर संबंध, पतीनं पाहताच झाला वाद; दोघांनीही कट रचून पतीला संपवलं

Youtuber Wife Kills Husband: हरियाणामध्ये युट्यूबर पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह शहराच्या बाहेर एका नाल्यात फेकला.

Haryana Video
१३ ठिकाणी फ्रॅक्चर अन् १७ दिवस…; लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीकडूनने प्रियकराला बेदम चोप, मोबाईलच्या दुकानात फुललं होतं अनैतिक प्रेम!

महिलेला १० वर्षांची मुलगी आहे तर तिच्या प्रियकराला तीन मुले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Rampal Kashyap, barefoot for 14 years, finally meets PM Modi in an emotional moment.
PM Modi Video: पंतप्रधान मोदींनी समर्थकाच्या पायात स्वतःच्या हातांनी घातले बूट, कोण आहेत रामपाल कश्यप? १४ वर्षांपूर्वीची शपथ काय आहे?

PM Modi Video: यमुना नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामपाल कश्यप या त्यांच्या समर्थकाच्या पायात स्वतःच्या हातांनी बूट घातले आणि…

कोण आहेत न्यायमूर्ती निर्मल यादव? १५ लाखांच्या रोकड प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता कशी झाली? (फोटो सौजन्य पीटीआय)
कोण आहेत न्यायमूर्ती निर्मल यादव? १५ लाखांच्या रोकड प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता कशी झाली?

Who is Justice Nirmal Yadav : सदरील प्रकरण हे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश निर्मल यादव यांच्याशी संबंधित…

Justice Nirmal Yadav Case
Cash at judge House: न्या. यशवंत वर्मांचे प्रकरण ताजे असताना १७ वर्षांपूर्वीचे ‘कॅश कांड’ चर्चेत; न्या. निर्मल यादव यांच्याबाबत मोठा निकाल

Justice Nirmal Yadav Case: २००८ साली न्या. निर्मलजीत कौर यांच्या घराजवळ १५ लाखांची रोकड असलेले पाकिट ठेवण्यात आले होते. हे…

Crime News
Crime News : पत्नीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, भाडेकरूला ७ फुट खड्ड्यात जिवंत पुरलं; तीन महिन्यानंतर उघडकीस आला प्रकार

एका व्यक्तीने भाडेकरूला सात फुट खड्ड्यात पुरल्याची घटना समोर आली आहे.

Vinesh Phogat, the Olympic wrestler, presented with the choice of Rs 4 crore or a plot of land as a reward for her achievements.
ऑलिम्पिक सिल्वर मेडलिस्ट प्रमाणे विनेश फोगाटचा सन्मान, सरकारकडून ४ कोटी रुपये, भूखंड किंवा नोकरीचा पर्याय

Vinesh Phogat: विनेश फोगाट पॅरिस ऑलिंपिकमध्ये कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचली होती पण तिला अपात्र ठरवण्यात आले होते.

ताज्या बातम्या