Page 2 of आरोग्य विभाग News

लवकर विवाह, चुकीचा आहार, ताण, स्थूलत्व, मधुमेह, प्रदूषण आणि मातृआरोग्याची कमतरता हे बालहृदय विकार वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण…

विवाह नोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी मुंबई महापालिकेने जलद नोंदणीची खास सुविधा सुरू केली असून, यामध्ये आता त्याच दिवशी विवाह प्रमाणपत्र…

पुण्यातील साथींच्या पार्श्वभूमीवर महानगरीय सर्वेक्षण केंद्र कार्यरत झाले असून, संभाव्य रोगांच्या उद्रेकासाठी ही यंत्रणा वेळीच इशारा देणार आहे.

सावंतवाडी रुग्णालयातील रिक्त पदे, तज्ज्ञ डॉक्टरांची अनुपस्थिती आणि रक्तपेढीतील त्रुटी यावर न्यायालयाने आरोग्य विभागाला अंतिम इशारा दिला आहे.

कर्णबधिरांची मातृभाषा ‘सांकेतिक भाषा’ व त्यांना सामाजिक सर्वसमावेशक करणारी ‘बोलीभाषा’ यांचे महत्त्व सांगणारा लेख २८ सप्टेंबरच्या‘जागतिक कर्णबधिर दिना’निमित्ताने.

मुंबई महानगरपालिकेतील वैद्यकीय महाविद्यालये, उपनगरीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बऱ्याचदा रुग्णशय्या उपलब्ध नसणे, आरोग्य सुविधा उपलब्ध नसणे, रक्त तपासण्या, औषधे…

महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत विद्यार्थिनींना एचपीवी लस देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या लसीमुळे भविष्यात विद्यार्थिनींना गर्भाशयाच्या कर्करोगापासून बचाव होणार…

चेन्नईचे लिव्हर तज्ञ डॉ. मोहम्मद रेला यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तपासणी करून मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

स्वच्छतेबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका विविध उपाययोजना राबवित असून त्याचे अनुकरण राज्यातील इतर महानगरपालिकांनी करावे, असे आवाहन उपमख्यमंत्री शिंदे यांनी…

BMC : निरुपयोगी मोबाईल, चार्जर, बॅटरी, संगणक, दूरचित्रवाणी संच आणि लहान उपकरणांसारख्या तत्सम सर्व ई-कचऱ्याचे संकलन महापालिकेने सुरू केले आहे.

महिलांचे आरोग्य आणि सक्षमीकरण या उद्देशाने सुरू झालेले हे राष्ट्रीय अभियान ठाणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी व जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या…

शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे सरकारचे कर्तव्य असले तरी त्याची जाहिरातबाजी महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी असल्याचा टोला राज ठाकरे यांनी लगावला.