Page 9 of आरोग्य विभाग News

राज्य सरकारने २०१४ मध्ये सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये स्वतंत्र नोंदवहीत नोंदणी करण्यास परवानगी दिली होती.

मरोळ येथील शिवाजीनगर परिसरात राहत असलेल्या इंदुमती कदम (८५) यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना ३० ऑगस्ट रोजी सांयकाळी…

पुण्यातील डॉक्टरांनी या मुलावर व्हेगस नर्व्ह स्टिम्युलेशनची (व्हीएनएस) गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्याने अखेर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आहे.

विश्रांती न घेता घाटीतील कर्मचाऱ्यांचे २४ तासांचे सातत्यपूर्ण काम

आगाशी आरोग्य केंद्र परिसरातील अस्वच्छतेमुळे रुग्ण व नागरिक त्रस्त

मिरारोड येथील पेणकर पाडा गावात नव्याने उभारण्यात येणाऱ्या महापालिकेच्या आरोग्य केंद्रास स्थानिकांनी विरोध केला आहे.

प्रभात चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष साहेबराव नारे यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदान करण्यात…

या सामान्य वाटणाऱ्या, परंतु, दैनंदिन सवयी मूत्रपिंडांवर गंभीर परिणाम करू शकतात, असा इशारा मूत्रविकारतज्ज्ञांनी दिला आहे.

चिकुनगुनिया हा शब्द दक्षिण टांझानियातील किमाकोंडे या भाषेतून आला आहे. याचा अर्थ ‘वाकविणारा’ असा आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयाच्या रुग्णकक्षामध्ये उंदरांनी उच्छाद मांडल्याने त्याचा त्रास रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना होत आहे.

परिणामी, रुग्णांना नोंदणी करणे, डॉक्टरांकडून तपासणी करणे, त्याचबरोबर अन्य तपासण्या करण्यासाठी तासनतास रांगेत ताटकळत राहावे लागत आहे.

काही गंभीर प्रकरणांमध्ये श्वासोच्छवास कठीण होऊन रुग्णालयात दाखल होणे आणि ऑक्सिजन सपोर्टची आवश्यकता भासू शकते.