scorecardresearch

Page 2 of हेल्थ न्यूज News

तरूणींमध्ये का वाढत आहे थायरॉईड कर्करोगाचे प्रमाण? ‘ही’ लक्षणे दिसल्यास अजिबात करू नका दुर्लक्ष…

Thyroid cancer in younger women: अनुवांशिक स्थिती, आयोडीन असंतुलन आणि भूतकाळातील रेडिएशन एक्सपोजर हे घटकदेखील जबाबदार आहेत.

तुम्हीसुद्धा केटो डाएट फॉलो करता का? मग हे वाचा… हे डाएट आरोग्यासाठी फायदेशीर ठरते की धोकादायक?

Study reveals keto diet side effects: मासे, अंडी, एवोकाडो, काजू आणि कमी कॅलरी असलेल्या भाज्या हे केटो आहाराचे मुख्य घटक…

Which diet is best for acidity
वर्षानुवर्षाची अ‍ॅसिडिटी झटक्यात होईल दूर; फक्त फॉलो करा ‘हे’ ३ नियम; विवेक अग्निहोत्रीनं सांगितला स्वत:चा अनुभव

Plant Based Diet Benefits : एका मुलाखतीत अभिनेता किंवा अभिनेत्री नाही तर चित्रपटाच्या निर्मात्यांनी जीवनशैलीत फक्त तीन बदल करून अ‍ॅसिडिटी…

वयाच्या चाळीशीनंतर ‘या’ तीन जीवनसत्त्वांचा आहारात समावेश नक्की करा, नाही तर… पायऱ्या चढणंही होईल अवघड

3 vitamins in your diet at 40s: चाळीशीनंतर पायांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. नाहीतर वृद्धापकाळात साध्या पायऱ्या चढणं-उतरणंही…

चेहऱ्यावरील केसांची समस्या आत्मविश्वास कमी करते? मग आहारातील ‘हे’ बदल तुमची समस्या सोडवतील…

Diet changes to solve facial hair problems: यावर अनेक वैद्यकीय उपचार उपलब्ध असले तरी काही साध्या, सोप्या रोजच्या सवयींमध्ये स्मार्टली…

Drinking alcohol with empty stomach can cause health risk like Nausea, memory loss, vomiting liver transplant surgeon advice to drinkers
रिकाम्या पोटी दारू पिताय? मग होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार, लिव्हर ट्रान्सप्लान्ट सर्जननी सांगितली धक्कादायक माहिती

काहीजणांसाठी दारू पिणं हे सुट्टीतल्या खास नाश्‍त्यासारखं असतं, तर काहींसाठी कमी दारू पिऊनही पटकन नशा येण्यासाठीचा स्वस्त उपाय. पण, अशा…

भारतातील महिलांवर जुनाट आजारांचं मोठं संकट, ‘या’ आजारांमुळे होतात सर्वाधिक मृत्यू

Heart diseases and diabetes killing Indians: भारतातील पुरूष आणि महिलांच्या तुलनेत महिलांना सर्वाधिक धोका आहे. ह्रदयरोग, मधुमेह, कर्करोग आणि श्वसनाचे…

BMC finds no available land in Mumbai pigeon feeding shelters away from residential areas
Pigeon Feeding Ban : कबुतरांच्या अभ्यासासाठी नेमण्यात आलेल्या समितीत डॉ.शहा, डॉ.अंधेरिया यांचा समावेश

या समितीची पहिली बैठक २९ ऑगस्ट रोजी झाली होती. त्यावेळीच या दोन तज्ज्ञांचा समावेश करण्याबाबत एकमताने शिफारस करण्यात आली होती.

natural toothpaste teeth whitening bad breath solution triphala turmeric and mustard oil paste
अवघ्या १० रुपयांचे ‘हे’ दोन पदार्थ काढतील दातांवरील पिवळा थर; १०० वर्षे मजबूत राहतील दात, तोंडाची दुर्गंधीही निघून जाईल

ताणतणाव आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे दात आणि हिरड्या खराब होऊ शकतात. प्लाक आणि बॅक्टेरियामुळे दात पिवळे होतात आणि तोंडाचे आरोग्य धोक्यात…

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबा’ची दहशत; १९ जणांचा जीव गेला; ‘ही’ लक्षणं दिसली तर लगेच डॉक्टरकडे जा, संसर्गापासून कसं वाचणार?

केरळमध्ये या वर्षी १२० हून अधिक प्रकरणांची याबाबत नोंद झाली आहे आणि १९ जणांचा मृत्यू झाला आहे, यापैकी बरेच मृत्यू…

उत्तम झोपेसाठी महत्त्वाचे ठरतात मेलाटोनिन हार्मोन्स, संशोधनातून समोर आल्या महत्त्वाच्या गोष्टी…

Natural ways to boost melatonin: मेलाटोनिन केवळ झोपेला मदत करत नाही, तर अँटी-ऑक्सिडंट्स म्हणूनदेखील काम करते.

ताज्या बातम्या