scorecardresearch

हेल्थ न्यूज News

आपले आरोग्य (Health) चांगले राहावे यासही आपण योग्य प्रमाणात फळांचे , सुक्या मेव्याचे सेवन केले पाहिजे. जे शरीराला अपायकारक आहे जसे की सिगारेट, दारू आणि अन्य पदार्थ ते टाळावेत. कधी कधी पोट पूर्णपणे साफ झाले नाही तरीही आपण आजारी पडू शकतो. काकडी , गाजर आणि बिट खावे. गाजरामुळे डोळे चांगले होतात तर बिट खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. काकडी खाल्ल्यास तुम्हाला सर्दी होत असेल तर काकडी खाणे टाळावेत. ज्यांचेवजन जास्त आहे त्यांनी पांढरे पदार्थ म्हणजे साखर, मीठ,भात,मैदा आणि फास्ट फूडचे सेवन करू नये.

आरोग्य चांगले असेल तरच आपण कोणतेही काम नीट करू शकतो आणि आनंदाने करू शकतो. या आणि अशा प्रकारच्या आरोग्याशी संबंधित बातम्या या सेक्शनमध्ये दिल्या जातात.
Read More
Why you should limit your consumption of bakery
केक पेस्ट्रीसारख्या पदार्थांचे सेवन मर्यादित प्रमाणात का करावे? आरोग्यावर काय होतो परिणाम; जाणून घ्या तज्ज्ञांकडून…

केक पेस्ट्री सारखे बेकरीमध्ये तयार केले जाणाऱ्या पदार्थांमध्ये सामान्यत: त्यांना चांगली चव येण्यासाठी भरपूर साखर वापरतात.

Health Special, loksatta article, precautions to avoid acidity
Health Special: अ‍ॅसिडिटी होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्याल? प्रीमियम स्टोरी

Health Special: अनेकांना अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो तेव्हा अँटासिडसारख्या गोळ्या घेऊन तो त्रास टाळण्याकडे कल असतो. पण या गोळ्या दीर्घकाळ कधीच…

Can you really lose1 kg in 1 week
खरचं तुम्ही एका आठवड्यात एक किलो वजन कमी करू शकता का? काय सांगतात तज्ज्ञ

न्यूट्रिशनिस्ट सिमरुन चोप्रा हिने यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एका आठवड्यात वजन कमी करण्यासाठी काही “सोपे” उपाय…

ankylosing spondylitis in marathi, what is ankylosing spondylitis in marathi
Health Special: अंकायलोसिंग स्पॉन्डीलायटीस म्हणजे काय? त्याच्यासोबत कसं जगायचं?

Health Special: स्पॉन्डीलायटीसचा असा एक प्रकार की, जो इर्रिव्हर्सिबल आहे आणि त्यामुळे त्याच्यासोबतच आयुष्य काढावं लागतं. पण मग हे आयुष्य…

Blowing Nose Can Harm Ears And Throat How To Clear Congestion
नाक शिंकरल्याने ‘असा’ वाढू शकतो त्रास! बंद नाक मोकळे करण्यासाठी योग्य उपाय कोणते? तज्ज्ञांनी सांगितलं उत्तर

Harms of Blowing Nose: सर्दी झाल्यावर सतत नाक ओढू नये (श्लेष्मा नाकात वर खेचू नये) त्यापेक्षा नाक शिंकरून स्वच्छ करावं…

Can these yoga asanas lower your stress levels
डोके आणि मन शांत ठेवण्यासाठी ‘ही’ दोन योगासने उपयुक्त; रोज ३० ते ९० सेकंदाचा सराव केला तरी होईल स्ट्रेस कमी प्रीमियम स्टोरी

मानसिक ताण कसा कमी करावा? रोज करा ‘हे’ दोन प्रभावी प्राणायाम अन् व्हा स्ट्रेस फ्री

ताज्या बातम्या