Page 162 of हेल्दी फूड News
झिंक हे एक अत्यावश्यक खनिज आहे जे तुमच्या शरीरात महत्त्वाची भूमिका बजावते.
आज आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की पांढऱ्या तांदळामुळे तुमचे आरोग्य कसे बिघडू शकते.
निरोगी राहण्यासाठी पावसाळ्यात काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
मोमोज खात असताना एका ५० वर्षीय व्यक्तीचा गुदरमरून मृत्यू झाल्याची घटना दिल्लीमध्ये घडली नुकतीच घडली आहे.
ज्याप्रमाणे तुळशीला घरी ठेवण्याचे अनेक फायदे आहेत, त्याचप्रमाणे तुळशीचा चहा पिण्याचेही अनेक फायदे आहेत.
व्हिटॅमिन डीने समृद्ध असलेल्या अनेक मांसाहारी गोष्टी मिळतील. पण शाकाहारी लोक देखील काही गोष्टी सहज खाऊ शकतात.
जास्त वेळ स्क्रीनवर पाहिल्याने डोळ्यांवर खूप परिणाम होतो. अशा परिस्थितीत काही आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. त्यामुळे दृष्टी…
जर संपूर्ण जगाने मांसाहार करणे पूर्णपणे बंद केले तर त्याचा पर्यावरणावर कसा परिणाम होईल.
चांगली झोप आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी जाणून घेऊया एक खास चहा, ज्यामुळे तुम्हाला झोपेची समस्या उद्भवणार नाही.
अँटिऑक्सिडेंट्स युक्त पदार्थांचे सेवन करण्याचे कोणकोणते फायदे आहेत, हे आज आपण जाणून घेऊया.
जाणून घ्या पावसाळ्यात नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण कसे असावे.