Page 16 of हेल्दी फूड Photos

इन्फ्लूएंझा विषाणू H3N2 विरुद्ध लढण्यासाठी मदत करू शकणाऱ्या डाएट आणि सुपरफूड्सबद्दल जाणून घेऊया.

मधुमेहाच्या रुग्णांनी पोट थंड ठेवण्यासाठी उन्हाळ्यात या तीन प्रकारच्या पीठाचे सेवन केल्यास त्याचा औषधासारखा परिणाम होऊ शकतो.

ढोबळी मिरची खालल्याने आपल्याला कोणकोणते आश्चर्यकारक फायदे होऊ शकतात ते जाणून घेऊया.

८०/२० चा हा रूल फॉलो करून तुम्ही तुमचे वजन अतिशय जलद गतीने कमी करू शकता.

योग्य सवयीचा आणि आहाराचा जीवनात अवलंब केल्यास ही कठीण वाटणारी गोष्ट सहजरित्या सोपी होऊ शकते.

ताक अगदी सोपं आणि घरी पटकन बनवता येणारं पेय असून त्याचे अनेक फायदे आहेत.

१९७५ पासून लठ्ठपणाचे प्रमाण तिपटीने वाढल्याचे निदर्शनास आले असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

अगदी घरी बनवता येईल इतकी साधी रेसिपी असलेलं पीनट बटर शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

‘लवकर निजे, लवकर उठे, त्यासी आरोग्यसंपदा लाभे’ असं म्हणतात ते अगदी योग्य आहे.

वजन कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्सचा अवलंब केल्यास शरीराला त्याचा फायदा होऊ शकतो.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोडियमचे आहारातील प्रमाण कमी करावे.

वाढलेला कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी पौष्टिक आहार करणं आवश्यक आहे.