मुसळधार पाऊस News

सोलापूर शहरात मुसळधार पावसामुळे काही झाडे उन्मळून पडली. तर काही घरे कोसळली.

पाणी तुंबण्याच्या घटना रोखण्यासाठी जूनमध्ये १५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्यके पाळीमध्ये पाच कर्मचारी तैनात असणार असून, हे कर्मचारी…

हवामान विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सांताक्रूझमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून, दादर, पनवेल आणि डोंबिवली परिसरातही समाधानकारक पाऊस झाला आहे.

पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांना आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट देखील जारी केला आहे.

विदर्भ वगळता पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता नाही…

राज्यात जुलैमध्ये सामान्य पावसाची नोंद झाली असून, मराठवाड्यात पावसाची तूट आहे. जुलै महिन्यात नाशिकमध्ये सर्वाधिक, तर सोलापूरमध्ये सर्वात कमी पाऊस…

साकोली तालुक्यातील साकोली गावात महामार्गालगत असलेल्या लघु पाटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषदेच्या तलावाचा बांध फुटल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.


राज्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागात…

आदिवासीबहुल सुरगाणा, पेठ, दिंडोरी, कळवण, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये वर्षानुवर्षे आरोग्य समस्या कायम आहेत.स्मशानभूमीला शेड नसल्याने अंत्यविधी करताना समस्या येतात. बुधवारी…

नाशिक जिल्ह्यात सततच्या पावसामुळे जुलै महिनाअखेरपर्यंत जिल्ह्यातील ११ धरणे तुडुंब भरली आहेत. तसेच १४ धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहे.
