Page 3 of मुसळधार पाऊस News

शनिवारी सायंकाळ ते रविवारी दुपारपर्यंत विश्रांती न घेता पाऊस कोसळला. पावसाच्या तडाख्याने जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. मुसळधार पावसाने पिकांच्या नुकसानीत…

आपल्या आणि आपल्या नौकांच्या सुरक्षिततेसाठी गुजरात राज्यातील तब्बल ८२ मासेमारी नौका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे गटारीचे बांधकामच अरुंद झाले होते. पावसाच्या पाण्याचा खुप मोठा प्रवाह पाहता मुळात गटार पुरेशी नव्हती.

खटाव तालुक्यातील अंबवडे गोरेगाव रस्त्यावर असणाऱ्या येरळा नदीच्या पुलावरून एक जण वाहून गेला. शनिवारी सायंकाळी घटना घडली. सुरेश रघुनाथ गायकवाड,…

महामुंबईतील मुख्य नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने अनेक वस्त्या पाण्याखाली गेल्या होत्या. परिणामी जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले.

कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे तीन फुटांवरून दोन फुटांवर आणण्यात आले आहेत.

मराठवाड्यातील तब्बल १९६ मंडळांमध्ये तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ५८ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

गेल्या चोवीस तासांतील अतिवृष्टीमुळे जिल्ह्याच्या १० तालुक्यांतील ८५२ गावांतील ३ लाख ८७ हजार ५२३ शेतकऱ्यांची २ लाख ६७ हजार ८३…

वसमत व कळमनुरी तालुक्यातील काही गावांमधून गावकऱ्यांना शाळा, ग्रामपंचायत कार्यालयात स्थलांतरीत करण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यात पावसाचा जोर थांबण्याचे नाव घेत नसून, रविवारी सकाळी ४८ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. शनिवारी रात्री जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडला.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. अधूनमधून हलक्या सरी कोसळत होत्या. मात्र, शनिवारी मध्यरात्री पावसाचा जोर वाढला.