Page 4 of मुसळधार पाऊस News

महामुंबईतील मुख्य नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने अनेक वस्त्या पाण्याखाली गेल्या होत्या. परिणामी जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले.

कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे तीन फुटांवरून दोन फुटांवर आणण्यात आले आहेत.

मराठवाड्यातील तब्बल १९६ मंडळांमध्ये तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ५८ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

गेल्या चोवीस तासांतील अतिवृष्टीमुळे जिल्ह्याच्या १० तालुक्यांतील ८५२ गावांतील ३ लाख ८७ हजार ५२३ शेतकऱ्यांची २ लाख ६७ हजार ८३…

वसमत व कळमनुरी तालुक्यातील काही गावांमधून गावकऱ्यांना शाळा, ग्रामपंचायत कार्यालयात स्थलांतरीत करण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यात पावसाचा जोर थांबण्याचे नाव घेत नसून, रविवारी सकाळी ४८ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. शनिवारी रात्री जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडला.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. अधूनमधून हलक्या सरी कोसळत होत्या. मात्र, शनिवारी मध्यरात्री पावसाचा जोर वाढला.

शिर्डी – राहाता शिवाराजवळील हॉटेल फाउंडन शेजारील ओढ्याच्या रस्त्यावरून जाताना दोन दुचाकीवरील चौघे पाण्यात वाहून गेले.

शनिवारी रात्रीपासून राहाता तालुका व परिसरात २०० मिमी. पावसाची नोंद झाली. रात्री उशिरा पावसाचे प्रमाण वाढत गेल्याने शेतात व वस्तीत…

Mumbai Heavy Rain Alert: मुंबईसह ठाणे, पालघर भागात सोमवारी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

उल्हास खोरे, कसारा घाट माथ्यावर ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत असल्याने या घाटाच्या पायथ्याशी असलेला भूभाग जलमय झाला आहे.