Page 82 of मुसळधार पाऊस News

Kullu Landslide : ढगफुटी, पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे हिमाचल प्रदेशमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे.

पंजाबमध्ये पडत असलेला मुसळधार पाऊस, याव्यतिरिक्त हिमाचल प्रदेशमधून वाहत येणाऱ्या नद्या तेथील पावसाचे पाणीही घेऊन येतात. भाक्रा नानगलसारख्या अवाढव्य धरणाचे…

उरण मध्ये ३ ऑगस्ट पासून सलग पंधरा दिवसांचा पावसात खंड पडला आहे. त्यामुळे उरणच्या नागरिकांना पाणी चिंतेत वाढ झाली आहे.

हिमाचल प्रदेशात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन, ढगफुटी आणि घरांची पडझड यांसारख्या घटनांमुळे मृतांची संख्या ५३ झाली आहे.

डेहराडूनलगतची संरक्षण प्रशिक्षण अकादमी सोमवारी राज्यात मुसळधार पावसाने कोसळली, तर भूस्खलनाच्या मालिकेमुळे पाच जण बेपत्ता झाले.

ऑगस्ट महिन्यात बऱ्याच भागातून पावसाने उसंत घेतली. राज्यात आता काही ठिकाणी हलक्या सरी कोसळताहेत, पण जोरदार पावसाची अजूनही प्रतिक्षाच आहे.

Himachal Shimla Landslide : हिमाचल प्रदेशची राजधानी शिमल्यात पावसाने कहर केला आहे. राजधानीत अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना समोर आल्या आहेत.…

भारताच्या उत्तरेखडील राज्यहिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

यादरम्यान पाऊस पडल्यास मुंबईकरांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथील तलावात गेल्या दोन दिवसांपासून शेकडो मासे मृत पावल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

कोकण किनारपट्टी आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता राज्यभरात मोसमी पावसाची उघडीप राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.