Page 84 of मुसळधार पाऊस News

Khalapur Irshalgad Fort Landslide: इर्शाळवाडीत गुरुवारी दिवसभर बचावकार्य चालल्यानंतर आज पुन्हा बचावकार्याला सुरुवात करण्यात आली.

मागील वर्षी म्हणजेच ४ जुलै २०२२ रोजी शहरात १४६ मिमी पावसाची नोंद झाली होती.

या दुर्घटनेत १०० जण बेपत्ता असल्याचा प्राथमिक अंदाज असून, ९३ जणांना वाचविण्यात यश आले.

उद्या ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी पुढील ४८ तास अतिवृष्टीचा (रेड अर्लट) इशारा दिला आहे.

Mumbai Rain Viral Video: मुंबईकरांनी पुन्हा दाखवलं स्पिरीट

सध्या मदतकार्य महत्त्वाचं आहे, प्रश्न विधीमंडळात मांडणार असल्याचंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

गावातील अनेक घर व परिसरात विषारी व बिनविषारी प्रकारातील साप, घोणस, अजगर आणि इतर जातीचे साप आढळू लागले आहेत.

बुधवारच्या अतिवृष्टीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली आहे.

Khalapur Irshalgad Landslide: रायगडच्या खालापूर तालुक्यातल्या ईर्शाळगडावरील ठाकूरवाडीवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे.

रायगडमधील ईर्शाळगडावरच्या ठाकूरवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळली. यावेळी नेमकं काय घडलं, याविषयी एका प्रत्यक्षदर्शीनं माहिती दिली आहे.

खेडमध्ये तर जगबुडी नदीने इशारा पातळीच्या दुप्पट पाण्याची पातळी गाठली असून नदीचे पाणी भरणे पुलावर आले आहे