Page 2 of हेलिकॉप्टर News

Hudson River Helicoptor Crash: दरम्यान या अपघाताचे व्हिडिओ एक्सवर व्हायरल होत आहेत, ज्यात अपघाताचे क्षण कैद झाले आहेत. काही क्लिप्समध्ये…

Eknath Shinde Helicopter: माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची सातारा जिल्ह्यातील दरे गावची शेती आणि हेलिकॉप्टर प्रवासामुळे गेल्या…

Agusta Westland Scam: ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणात ब्रिटिश नागरिक ख्रिश्चन मिशेल जेम्स सहा वर्षांपासून कोठडीत आहे. तो या घोटाळ्यात…

Gujarat Porbandar Coastguard Crash : भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी मृत्यूची पुष्टी केली.

अंधार पडल्यावर सायंकाळी सहा वाजतानंतर हेलिकाॅप्टर उडणार नाही, या भितीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केवळ पाच मिनिट जाहिर सभेला मार्गदर्शन…

Pune Helicopter Accident : पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले, या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.

अतिवृष्टीमुळे तीन दिवसांपासून अतिदुर्गम, नक्षलप्रभावित व आदिवासीबहुल भामरागडचा संपर्क तुटलेला आहे.

Fact check: भारतीय लढाऊ हेलिकॉप्टरवर मणिपूरमधील स्वातंत्र्यसैनिकांनी गोळीबार केल्याचा दावा केला जात आहे.

Pune Paud Helicopter Crash: पुणे जिल्ह्यातील पौड गावाजवळ खासगी कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. या दुर्घटनेत परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर-अब्दुल्लाहियन यांच्यासह इतर तीन अधिकाऱ्यांचाही मृत्यू…

महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरू आहे, असा आरोप शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यावर आता शिंदे…

हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गावातील ग्रामस्थांची गर्दी झाली असून ग्रामस्थांना लष्कराचे जवान दूर थांबवण्याचा प्रयत्न करत होते.