iPhone Production in India: ‘मेक इन इंडिया’ला ब्रेक लावण्याचा चीनचा प्रयत्न? भारतातील iPhone चे उत्पादन रोखण्यासाठी फॉक्सकॉनमार्फत खेळी
भारतातील ॲपलच्या कारखान्यातून शेकडो चिनी कर्मचाऱ्यांची गच्छंती; भारत-चीन वादाचा iPhone निर्मितीला फटका?