scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

शहरातील अवैध फलक हटवा उच्च न्यायालयाचा महापालिकेला आदेश

शहरात उभारण्यात आलेले सर्व अवैध फलक काढून टाकण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूप महापालिकेला दिले. यासंदर्भात न्यायालयाने नोटीस…

उच्च न्यायालयाची पालिकेला विचारणा नगर विकास आराखडय़ात पोलीस चौक्यांची तरतूद का नाही?

सुरक्षेच्या कारणास्तव रस्तोरस्ती उभारण्यात आलेल्या पोलीस चौक्यांसाठी विशेष तरतूद का नाही किंवा नगर विकास आराखडय़ामध्येच त्यासाठी तरतूद का करण्यात आलेली…

‘राष्ट्रीय आणि राज्य ग्राहक आयोगाचे अपिलेट अधिकार काढून घ्या’

राज्य आणि राष्ट्रीय ग्राहक आयोगाला अपिलावर सुनावणी घेण्याविषयी कायद्याने दिलेल्या अधिकाराला जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या…

काँग्रेस-शिवसेनेच्या उमेदवारांना उच्च न्यायालयाचा दणका; कारवाई होणार

नवी मुंबई महापौर पदासाठीची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या शिवसेना-काँग्रेसच्या उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयाने…

नूरिया हवेलीवालाचे उच्च न्यायालयात अपील

मद्यधुंदावस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून एका पोलिसासह दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारी नूरिया हवेलीवाला हिने कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या पाच वर्षांच्या शिक्षेविरोधात दाखल…

नवी मुंबई महापौरपदाचा वाद आता उच्च न्यायालयात

नवी मुंबई महापौरपदाच्या निवडीसाठी सुरू करण्यात आलेली निवडणूक प्रक्रिया रद्दबातल ठरविण्याच्या रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी उच्च न्यायालयात…

रायगड जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीला उच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती

रायगड जिल्हा नियोजन मंडळाची आजची बैठक रद्द करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आज होणाऱ्या बैठकीला तात्पुरती स्थगिती देण्यात…

उच्च न्यायालयाचा मातेला दिलासा

मुलगी गमावलेल्या एका मातेला दिलासा देताना मुंबई उच्च न्यायालयाने तिच्या सासरच्यांविरुद्धचे हुंडाबळीचे प्रकरण रद्द करण्याचा बीड येथील सत्र न्यायालयाचा आदेश…

‘पालकांच्या अधिवासाच्या आधारे जातीचा दावा नाकारला जाऊ शकत नाही’

पालक मूळचे दुसऱ्या राज्यातील आहेत या आधारावर जातीचा दावा नाकारला जाऊ शकत नाही, असा महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला…

न्यायालयाचा बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंतला दिलासा

सात आंतरराष्ट्रीय पदके पटकावणारी बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंत हिने प्रसिद्ध बॅटमिंटनपटू आणि भारतीय बॅटमिंटन असोसिएशनचे प्रमुख प्रशिक्षक पी. गोपीचंद यांच्याविरुद्ध न्यायालयात…

संबंधित बातम्या