Page 5 of हायवे News

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर २०१८ पासून आतापर्यंत ३३७ प्राणांतिक अपघातात ४०० जणांचा मृत्यू झाला

कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न अपुरे

अधिकृत घोषणा होईपर्यंत समृद्धी महामार्गाचा प्रवासासाठी उपयोग करू नये असे स्पष्ट करूनही अनधिकृत व विनापरवानगी वाहतूक सुरूच आहे

सोमवारी सकाळी दोन टेम्पो बंद पडल्याने कोपरी रेल्वे पूल ते माजीवडा नाका पर्यंत वाहतूक कोंडी झाली

पायाभूत सुविधा हा भारताच्या विकासाचा कणा आहे. देशाच्या एकंदर प्रगतीला गती देण्यात पायाभूत सुविधांचा आणि बांधकाम क्षेत्राचा विकास महत्त्वाची भूमिका…

मुंबईच्या ईस्टर्न एक्स्प्रेस मार्गावर प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

याआधी २६ एप्रिलला नागपूरपासून १५ किमी अंतरावर वन्यजीवांसाठी असलेल्या एका उन्नत मार्गाला गेले तडे गेल्याने महामार्गाचे उद्घाटन पुढे ढकलले