Page 15 of हिंदी सिनेमा News

अभिनेता आर माधवन आणि पत्नी सरिता माधवनने १९९९ साली लग्न बंधनात अडकले. ते नेहमी एकमेकांचे फोटो शेअर करत असतात.

‘नसीहत’ चित्रपटात शबाना आझमी यांना ग्लॅमरस अंदाजात पाहून आजही प्रेक्षक आश्चर्य होतात.

चित्रपटाचे शुटिंग परदेशात करण्यासाठी निर्माता आदित्या चोप्राने केली आहे खास सोय. या देशात होणार चित्रीकरण.

अर्शी खानने नुकतीच अफगाणिस्तानमधील तिच्या नातेवाईकांबद्दल चिंता व्यक्त केली होती.

विकी आणि कतरिनाचा साखरपुडा झाला असून रोकादेखील झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

अनेक नेटकऱ्यांनी कंगनाने मास्क न घातल्याने देखील तिच्यावर निशाणा साधला आहे.

बॉलिवूडमधील नेपोटिझमवर देखील रिचा चड्ढाने तिच्या पोस्टमधून निशाणा साधला आहे.

सिद्धार्थ शुक्ला म्हणाला, “खूप हताश झालोय. खरंच माणूसकी जिवंत आहे का?”

मेहुणा आयुष शर्माला ‘शेरशाह’मध्ये घेण्यासाठी सलमानच्या प्रयत्नानंतरही फक्त ‘या’ कारणामुळे सिद्धार्थ मल्होत्रा हिरो बनला.

चार वर्षाचे असताना चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं…एकाच दिवशी वाढदिवस साजरा करतात सचिन पिळगावकर आणि त्यांची पत्नी सुप्रिया.

रितेश देशमुख लवकरच डिजीटल डेब्यू करणार…नव्या चित्रपटाचा फर्स्ट लूक लॉंच….

प्राजक्ता कोळीने आजवर बऱ्याच ठिकाणी भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.