Page 17 of हिंदी सिनेमा News

सैफ आणि करीनाला त्यांच्या दुसऱ्या मुलासोबत पहिल्यांदाच मुंबईत स्पॉट करण्यात आलंय.

सनी देओलच्या या पत्रावरून आता विरोधी पक्ष नेत्यांनी देखील सनीवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.

‘लव्ह हॉस्टल’मध्ये देखील बॉबी व्हिलनची भूमिका साकारत आहे.

तापाने फणफणलेल्या असताना देखील श्रीदेवी यांनी आराम करण्याएवजी या गाण्याचं शूटिंग पूर्ण केलं.

टोक्यो ऑलिम्पिक २०२१ मध्ये भारतीय महिला हॉकी संघाच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर शाहरूखचा ‘चक दे इंडिया’ पुन्हा चर्चेत आलाय.

“कोल्हापूर असं त्या शहराचं नाव कधी नव्हतंच…”, असं देखील अभिनेते सचिन पिळगावकर म्हणाले.

ओटीटीवर एका पेक्षा एक चित्रपट आणि वेब सीरिजची मांदियाळी मांडण्यात आलीय. हे चित्रपट पाहून तुम्ही स्वातंत्र्यदिन साजरा करू शकता.

रिद्धी डोग्रा आणि राकेश बाटप २०१९ साली आपसी सामंजस्याने वेगळे झाले.

या व्हिडीओ पाहून बिग बींची लेक श्वेता बच्चन आणि त्यांची नात नव्या नंदा यांना हसू आवरलेलं नाही.

अभिनेत्री प्रिय बापटचा वर्कआउट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे,

अभिनेता आर माध्वनने शेअर केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे.

बहुचर्चित आणि लोकप्रिय शो केबीसी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.