Page 167 of हिंदी चित्रपट News
भ्रष्ट राजकारणी आणि अधिका-यांच्या विरोधात लढणा-या पोलिस अधिका-याची कथा असलेल्या ‘अर्ध सत्य’ या प्रसिद्ध हिंदी चित्रपटाचा सिक्वल बनणार आहे.
ऑलिम्पिकमध्ये महिला मुष्टियुद्ध प्रकारात कास्य पदक मिळवणाऱ्या मेरी कोमवर चित्रपट बनत असून, या चित्रपटात मेरी कोमची भूमिका साकारणारी राष्ट्रीय पारितोषिक…
‘ओ माय गॉड’चा दिग्दर्शक उमेश शुक्ला आणि प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शक गिरीश जोशीच्या आगामी कॉमिक थ्रिलरमध्ये अभिनेता अर्शद वारसी दिसणार आहे.
शाहिद कपूरने अभिनय केलेला राजकुमार संतोषी दिग्दर्शित विनोदी अॅक्शनपट ‘फटा पोस्टर निकला हिरोचा’ पहिला ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
अभिनेत्री-निर्माती दिया मिर्झा प्रियकर साहिल सांघा याच्यसोबत पुढील वर्षी लग्नबंधनात अडकणार आहे.
भारत आणि चीनच्या सीमारेषेवर पकडलेल्या तीन घुसखोरांकडून घुसखोरीचे कारण जाणण्याचा प्रयत्न सुरक्षा दलाकडून केला जात असून, तिघेही वेगवेगळी कारणे देत…
ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘भाग मिल्खा भाग’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट भारताची महिला एथलिट पी टी उषा हिने देखील…
शाहरुखच्या ‘दिवाना’ चित्रपटाचा रिमेक चित्रपट दिग्दर्शक गुड्डु धनोआ करणार आहे. १९९२ साली प्रदर्शित झालेल्या ‘दिवाना’ चित्रपटाचे दिग्दर्शन राज कंवर तर…
बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनने दिग्गज दिग्दर्शक सत्यजीत रे यांना पत्र लिहून त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असल्याचे व्यक्त केले होते.
‘काय पो छे’ चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करणा-या सुशांत सिंग राजपूत पाठोपाठ त्याची प्रेयसी अंकिता लोखंडे हीदेखील चित्रपटसृष्टीत येण्याची शक्यता आहे.
चित्रपटाची जाहिरात करण्याकरिता नवनवीन योजना बॉलीवूड आणत आले आहे. रिअॅलिटी शो, टि.व्ही मालिका, पुरस्कार सोहळे यांद्वारे चित्रपटाची जाहिरात केली जात…
अभिनेत्री आरती छाबरिया झलक दिखला जा या डान्स रिअॅलिटी शोमधून बाहेर पडली आहे. या शो दरम्यान बरगडीला दुखापत झाल्याने आरतीला…